Price
Latest Edition Year
पुरस्कार विजेती पुस्तके :
शासनमान्य यादीतील पुस्तके :
N/A...
THE PHENOMENAL INTERNATIONAL BESTSELLER FISH! TOLD THE STORY...
नान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांमध्ये मोठं भयंकर युद्ध चालू होतं. दोघांमध्ये फरक एवढाच होता की, नान्युकी जातीचे लोक डोक्याच्या उजव्या बाजूला भांग पाडायचे...
अॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी...
Marathi sahitya sanskrutit amulya ani sarvachya yogdan asleli prakashan sanstha.
Mehata Publication Che Books Khup Interesting Ahet Mehta Publication Che Me Vishvas Patil Yanchi Smbhaji Kadambari Vachi Khupach Romharshak Ani Jivnala Kalatani Denari Kadambari Ahe. ...Read more
Mehta publishing house is best publishers in maharashtra. Books paper quality is superb. Design all s great ...Read more
Mi ya MPH che manapasun abhinanadan karto
Mala mehata chi books avadtat!-khas karun anuvad!!t bk club madhun mi vikat gheto!!khup anuvad mazyasangrahat ahet!!Mehta prakashan la tyasathi dhanyawad!!! ...Read more
Hard working publication
One of the excellent books publishing house which maintain good quality tradition.
Book koibhi ho "mehata publishing house" bus nam hi kafi hai...
Dear Sunil, I received a copy of the book Death of a Soldier Marathi edition recently, and I was abslutely delighted with it. Thank you so much for publishing it: I am very touched that Marathi-readers in Maharashtra will be able to read my story, and Mark’s. I liked the cover enormously – did an artist paint hat picture of Mark? Because it is so real. Would be possible to have a copy of it, by any chance? I would love to keep it for myself. Very best wishes, and thank you. Margaret Evison ...Read more
" Your publication brightened eve of my life I take this opportunity to thank you for the valuable cntributions in prospering our enlightened mother tongue" ...Read more
THANK FOR PROVIDING ME AN OPPORTUNITY TO WORK WITH YOUR ESTEEMED PUBLISHING HOUSE. I AM PROUD TO BE SSOCIATED WITH MEHTA PUBLISHING. MANY THANKS ...Read more
Awesome publication
Khupach changle kam karat aahet. Marathi vachakana samruddh karayach khoop motha kaam karat aahet.
Awsome publication!! Quality books for readers at reasonable price.
महाराष्ट्रात जे काही मोजकेच पण दर्जेदार प्रकाशक आहेत. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसचा नंबर फार वर आहे. ारण आजपर्यंत आपल्या प्रकाशनाच्या बॅनरखाली अनेक दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके आम्हा वाचकापर्यंत पोहोचली आहेत. अक्षरांचा सुयोग्य आकार व टाईप व्याकरणदृष्ट्या अचुक लेखन, पुस्तकासाठी वापरात असलेला कागदाचा दर्जा हा नेहमीच सर्वोत्कृष्ट. पुस्तकामध्ये संदर्भानुसार मोजकेच, पण आवश्यक चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांची मजबूत बांधणी. ही आणि अशी अनेक गुणवैशिष्ट्ये धारण करणारी आपल्या प्रकाशनाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्राच्या वैयक्तिक, सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयापासून तमाम पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या कपाटाची शोभा म्हणजे मेहता प्रकाशनाची पुस्तकं. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहत आलो आहे. ...Read more
आपल्याकडून दर्जेदार पुस्तके वाचनास मिळतात. साधारण मराठी वाचकांना समजण्यास, वाचनास इंग्रजी पुस्तके खपच अवघड वाटतात, अशा कथा आपण खूपच सोप्या पद्धतीने एकापाठोपाठ आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. ...Read more
२३.०३.१८ रोजी लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सभारंभाच्या निमित्ताने लेिका सुधा मूर्ती यांचे विचार ऐकण्याची संधी वाचकांना प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद. ...Read more
नमस्कार , मला महादेव मोरे आणि आनंद यादव यांचे कथासंग्रह खूप दिवसापासून वाचायची इच्छा होती.आणिही पुस्तके संग्रही पाहिजे होती. आमचे काका म्हणजे महावीर जोंधळे यांनी मला डायरेक्ट मेहता पब्लिकेशनला भेट द्यायला सांगितले .आणि google search करता मला अगदी सगळी म्हणजे सगळी पुस्तके भेटली.मग एकदाचे मेहता पब्लिकेशन गाठलेच.पुस्तकांचा खजिनाच भेटला.भरपूर आणि मनसोक्त खरेदी केली .आता परत जाणार आहेच.रिसेप्शनिस्ट असणा-या मुलीने अगदी अगत्याने स्वागत करुन क्षणार्धात मला जी निवडक पुस्तके हवी होती ती दिली.पाच वर्षासाठी सभासद नोंदणी केल्यामुळे भरघोस discount पण भेटला. Thanks to Mehta Publishing House , माझा हा अनुभव खूप छान होता.आता या पुस्तकांसोबत मेहता पब्लिकेशनशी सुद्धा एक नाते जडले आहे.कारण माझ्या शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, महादेव मोरे या सगळ्या आवडत्या लेखकांची पुस्तके Mehata publishing house चीच आहेत.🙂☺☺ ०२.०६.१८ ...Read more
आपण मराठी वाचकांसाठी खूप छान काम करत आहात.दर्जेदार जागतिक स्तरावरची पुस्तके आपण मराठीत अनुवाद करून गरामीण भागातील आम्हा शेतकरीपुत्रा साठी वाचनासाठी वरदान ठरत आहे.मी एक विद्यार्थी आहे. बिजनेस आणि मॅनेजमेंट यावरची इंग्लिशपुस्तके आपण मराठीत उपलब्ध करून देत आहात.त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ...Read more
मी आपल्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा नियमित वाचक आहे. तसेच मेहता मराठी ग्रंथजत या मिसिकाचा गेल्या दहा वर्षापासून वर्गणीदार आहे. आपले मासिक आणि आपली पुस्तके ही माझ्या घराची शोभा आहे. त्याचे संस्कार माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होत आहेत. आपल्या पुस्तकाचा सहवास व वाचन यामुळे माझी कन्या कु. अनघा हिस वाचनाची वेड लागले. गेल्या वर्षभरात तिने सुमारे १२० हून अधिक पुस्तके व आपले मासिक याचे वाचन केले. आपल्या संस्थेच्या सहवासात आल्यापासून माझ्या व माझ्या मुलीच्या वाचनात निर्माण झालेली गोडी आणि तिचा सन्मान यात आपलाही वाटा आहे. 22-10-2018 ...Read more
प्रिय सुनीलभाऊ फेबृ २०१९ चा . अंक मिळाला फार छान आहे. अनुवादित साहित्याद्वारे आपण माय मराठीची मठी सेवा करीत आहात . अभिनंदन . २.३.१९ ...Read more
ANAND YADAV SIR WAS A GREAT WRITER.HE TOUGHT MANY BOYS FROM RURAL AREA AND MADE THEM WRITERS LIKE MEUNFORTUNATELY YADAV SIR WAS NOT UNDERSTOOD BY SOME PEOPLE.THEY WERE JEALOUS ABOUT HIS CONTRIBUTIONS. BUT HIS WORDS ARE IMMORTAL ! ...Read more
आपले खूप खूप आभार ! मराठी रसिक वाचकांना व नवीन लेखकांना आपण समृध्द वाचन दालन खुले केले आहे. एकाहून ए सरस पुस्तके केवळ आपल्यामुळे वाचायला मिळाली आहेत, या करीता आपले आभार मानावे तेवढे थोडेच. आज अनुवादित पुस्तकांचा मोठा वाचक वर्ग निर्माण झाला आहे त्याचे श्रेय केवळ आपणास जाते. ...Read more
सर्वप्रथम मेहता पब्लिशिंग हाऊस या तुमच्या प्रथितयश संस्थेबरोबर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि गेलया सहा वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद! नुकतेच मला अनुवाद करायला दिलेले चौथे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मला या कामाने किती आनंद दिला आणि जगण्याची उमेद दिली, हे मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही आणि तुमच्या सहका-यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या कामामागची प्रेरणा ठरला. भविष्यात ही तुमच्यासोबत काम करत राहण्याची संधी मिळत राहिली, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन. खूप खूप आभार! वर्षा वेलणकर ...Read more
आज आनंद यादव सर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी लिहिलेली झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल हा आत्मचरित्रंचा संच माझ्याकडे आहे. मी नेहमी या आत्मचरित्रांचे वाचन करतो. त्यामुळे सर आजही आपल्यामध्ये आहेत. ते आपल्या बरोबर बोलतात असा भास होतो. या सगळ्याचे श्रेय आपणाकडे जाते. आपण ही पुस्तके प्रकाशित करून वाचकांवर फार मोठे उपकार केले आहेत. तुम्ही ‘झोंबी’चे पालन-पोषण करणारे प्रकाशक आहात हेच खरे. साहित्याच्या समुद्रातील मोती काढून ते जगाला दाखविण्याचे मोठे कार्य आपण केलेले आहे. याबद्दल मी आपला आभारी आहे. – जे. के. सोनावणे,पुणे ...Read more
I HAVE BEEN A GREAT ADMIRER OF YOUR PRESTIGIOUS MEHTA PUBLISHING HOUSE SINCE CHILDHOOD. YOU HAVE DON AN IMPORTANT JOB OF BRINGING FOREIGN LITERATURE IN TO MARATHI. I AM PARTICULARLY IMPRESSED BY YOUR ACTIVE PUBLISHING ON KINDLE WHEN OTHER CONVENTIONAL MARATHI PUBLISHERS ARE RELUCTANT TO MOVE TO DIGITAL DOMAIN. I SEE THIS COVID 19 LOCKDOWN AS AN OPPORTUNITY TO SHIFT TO DIGITAL PLATFORM. ...Read more
Subscribe to be the first to know about Best Deals and Exclusive Offers!
1941, Sadashiv Peth, Madiwale Colony, Opposite Bajirao Road Telephone Exchange, Pune - 411030 (Maharashtra), India
Monday-Saturday _______ 9.30 to 20.30
Sunday _____________ 10.00 to 16.00
webadmin@mehtapublishinghouse.com
or chat on 9420594665