A. P. J. ABDUL KALAM

About Author

Birth Date : 15/10/1931
Death Date : 27/07/2015


AVUL PAKIR JAINULABDEEN ABDUL KALAM .15 OCTOBER 1931 – 27 JULY 2015. WAS AN INDIAN AEROSPACE SCIENTIST WHO SERVED AS THE 11TH PRESIDENT OF INDIA FROM 2002 TO 2007. HE WAS BORN AND RAISED IN RAMESWARAM,TAMIL NADU AND STUDIED PHYSICS AND AEROSPACE ENGINEERING. HE SPENT THE NEXT FOUR DECADES AS A SCIENTIST AND SCIENCE ADMINISTRATOR, MAINLY AT THE DEFENCE RESEARCH AND DEVELOPMENT ORGANIZATION (DRDO) AND INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION (ISRO) AND WAS INTIMATELY INVOLVED IN INDIAS CIVILIAN SPACE PROGRAMME AND MILITARY MISSILE DEVELOPMENT EFFORTS. HE THUS CAME TO BE KNOWN AS THE MISSILE MAN OF INDIA FOR HIS WORK ON THE DEVELOPMENT OF BALLISTIC MISSILE AND LAUNCH VEHICLE TECHNOLOGY.HE ALSO PLAYED A PIVOTAL ORGANIZATIONAL, TECHNICAL, AND POLITICAL ROLE IN INDIAS POKHRAN-II NUCLEAR TESTS IN 1998, THE FIRST SINCE THE ORIGINAL NUCLEAR TEST BY INDIA IN 1974. KALAM WAS ELECTED AS THE 11TH PRESIDENT OF INDIA IN 2002 WITH THE SUPPORT OF BOTH THE RULING BHARATIYA JANATA PARTY AND THE THEN-OPPOSITION INDIAN NATIONAL CONGRESS. WIDELY REFERRED TO AS THE PEOPLES PRESIDENT, HE RETURNED TO HIS CIVILIAN LIFE OF EDUCATION, WRITING AND PUBLIC SERVICE AFTER A SINGLE TERM. HE WAS A RECIPIENT OF SEVERAL PRESTIGIOUS AWARDS, INCLUDING THE BHARAT RATNA, INDIAS HIGHEST CIVILIAN HONOUR. WHILE DELIVERING A LECTURE AT THE INDIAN INSTITUTE OF MANAGEMENT SHILLONG, KALAM COLLAPSED AND DIED FROM AN APPARENT CARDIAC ARREST ON 27 JULY 2015, AGED 83. THOUSANDS, INCLUDING NATIONAL-LEVEL DIGNITARIES, ATTENDED THE FUNERAL CEREMONY HELD IN HIS HOMETOWN OF RAMESWARAM, WHERE HE WAS BURIED WITH FULL STATE HONOURS.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्यविभूषण व १९९८ मध्ये भारतरत्‍न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ADAMYA JIDDA Rating Star
Add To Cart INR 330
25 %
OFF
DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET -... Rating Star
Add To Cart INR 850 INR 639
MAZI JIVAN YATRA Rating Star
Add To Cart INR 220
TURNING POINTS Rating Star
Add To Cart INR 200

Shop by

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more