AMIT VARMA

About Author

Birth Date : 01/01/1973


AMIT VARMA IS A WRITER AND PODCASTER BASED IN MUMBAI. IN 2008, HIS FIRST NOVEL MY FRIEND, SANCHO WAS NOMINATED TO THE LONGLIST FOR THE MAN ASIAN LITERARY PRIZE 2008. IN APRIL 2009, HE WAS NAMED BY BUSINESSWEEK MAGAZINE IN ITS INDIAS 50 MOST POWERFUL PEOPLE 2009 LIST, FOR HIS BLOG INDIA UNCUT.

अमति वर्मा हे मुंबईस्थति पत्रकार व लेखक आहेत ते त्यांच्या इंडयिा अनकट या प्रसद्धि ब्लॉगसाठी ओळखले जातात द वॉल स्ट्रीट जर्नल, द गार्डयिन, द ऑब्झर्व्हर आणि इतर अनेक भारतीय प्रकाशनांसाठी त्यांनी लेखन केले आहे पत्रकारतिेतील सन २००७ सालचे द बेस्टयिट प्राइझ त्यांना मळिाले आहे माय प्रेंंड सान्चो ही त्यांची पहलिी कादंबरी आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAZA MITRA SANCHO Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.