ANIRUDHA BIDWE

About Author


ANIRUDH BIDVE HAS COMPLETED M.COM, MA, LLB AND IS WORKING AS DEVELOPMENT OFFICER IN LIC. HE HAS CONTRIBUTED MORE THAN TWO HUNDRED ARTICLE IN VARIOUS PRETIGIOUS NEWSPAPERS IN MAHARASHTRA. HE IS A PUBLISHED AUTHOR OF HISTORICAL BOOKS LIKE BAKHAR RAVRAMBHACHI, EK MAHARASHTRA & SHIVTRIDAL.

"अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम,एम ए, एल एल बी असे शिक्षण घेतलेले असून ते एल आय सी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधील आघाडीच्या वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून तसेच वेब पोर्टल वरुन त्यांनी दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केलेले आहे. ‘बखर रावरंभाची’ व ‘ऐक महाराष्ट्रा’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. शिवशाहीपूर्व व शिवशाहीकालीन इतिहासावरील; ‘शिवत्रिदल’ या प्रकल्पाचे सध्या लेखन सुरु असून गुरुवर्य सेतुमाधवराव पगडी यांना अनुसरत ‘NO DOCUMENT, NO HISTORY’ या दंडकानुसार त्यांचा आजवरचा लेखनप्रवास चाललेला आहे."
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SOLAPUR MARTIAL LAW - 1930 Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more