ANNIE MURRAY

About Author

Birth Date : 01/01/1960


ANNIE MURRAY GRADUATED FROM OXFORD IN 1983. SHE HAS WORKED AS A JOURNALIST AND A NURSE, HAS HAD SHORT STORIES PUBLISHED IN SEVERAL MAGAZINES, AND WON THE SHE/GRANADA TELEVISION SHORT STORY COMPETITION IN 1991. SHE NOW LIVES IN READING WITH HER HUSBAND AND FOUR CHILDREN, BRUMMIES ALL. ANNIE MURRAY WAS BORN IN BERKSHIRE AND READ ENGLISH AT ST JOHNS COLLEGE, OXFORD. HER FIRST BIRMINGHAM NOVEL,BIRMINGHAM ROSE, HIT THE TIMES BESTSELLER LIST WHEN IT WAS PUBLISHED IN 1995. SHE HAS SUBSEQUENTLY WRITTEN MANY OTHER SUCCESSFUL NOVELS, INCLUDING A HOPSCOTCH SUMMER, SOLDIER GIRL AND THE BESTSELLING NOVELS CHOCOLATE GIRLS ANDWAR BABIES. NOW THE WAR IS OVER IS ANNIES TWENTIETH BOOK. ANNIE HAS FOUR CHILDREN AND LIVES NEAR READING.

अ‍ॅनी मरे यांचा जन्म बर्वÂशायरमध्ये झाला. १९८३मध्ये अ‍ॅनी यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी संपादन केली. त्यांनी पत्रकारिता केली आणि नर्स म्हणूनही काम केलं. बNयाच मासिकांमधून त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९९१मध्ये एका टीव्ही वाहिनीच्या लघुकथा स्पर्धेत त्या विजयी ठरल्या. ‘बर्मिंगहॅम’वर लिहिलेल्या त्यांचच्या कादंबNयांमधील पहिली कादंबरी ‘बर्मिंगहॅम रोज’ १९५५ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘टाइम्स’च्या सर्वोत्कृष्ट खपाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आली. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबNया लिहिल्या, ज्या यशस्वी ठरल्या. जसे, ‘ए हॉपस्कॉच समर,’ ‘सोल्जर गर्ल’ इ. ‘चॉकलेट गल्र्स’ आणि ‘वॉर बेबीज’ या त्यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या आणखी दोन कादंबNया. ‘नाऊ द वॉर इज ओव्हर’ हे अ‍ॅनी यांचं विसावं पुस्तक. त्यांना चार मुले आहेत. त्या रीडिंग येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MY DAUGHTER MY MOTHER Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more