APARNA JHA

About Author

Birth Date : 14/04/1942


APARNA JHA MA IN LITERARY STUDIES. ARE SHE KNOWS BENGALI, HINDI, SANSKRIT AND ENGLISH ALONG WITH MARATHI AND IS KNOWN AS A TEACHER OF BENGALI IN MAHARASHTRA

अपर्णा झा साहित्यविषयक अभ्यासात एम .ए. आहेत. त्यांना मराठीसह बंगाली, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषा अवगत असून त्या महाराष्ट्रात बंगालीच्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BHABNAGULO Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.