AVADHOOT DONGARE

About Author


AVADHOOT DONGARE IS BUDDING AUTHOR & PROFESSIONAL TRANSLATOR. HE HAS THREE CRITICALLY ACCLAIMED NOVELS ON HER NAME TITLED AS SWATAHALA PHALTU SAMAJNYACHI GOSHTA, PAAN,PANI & PRAVAH & BHINTIVARCHA CHASHMA. HE HAS ALSO TRANSLATED TWO NOVELS BY MARK TWAIN IN MARATHI.

अवधूत डोंगरे लेखक आणि व्यावसायिक भाषांतरकार आहे. ‘स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट’, ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’, ‘पान, पाणी नि प्रवाह’ आणि ‘भिंतीवरचा चष्मा’ या त्याच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहे. ‘स्वतःचा अवकाश तपासताना: मराठी भाषांतरकाराची टीप’ अशी एक पुस्तिका त्याने प्रकाशित केली असून ‘तात्पर्य’ हे छोट्या गोष्टींचं पुस्तक त्याच्या नावावर आहे. EKREGH.BLOGSPOT.IN ही त्याची ऑनलाइन वही.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
CHURCHILLCHYA PAULKHUNA Rating Star
Add To Cart INR 595
HUCKLEBERRY FINNCHI SAHASA Rating Star
Add To Cart INR 395
TOM SAWYERCHI SAHASA Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.