CATHERINE COLLINS

About Author

Birth Date : 01/01/1965


IN 1997, CATHERINE COLLINS & DOUGLAS FRANTZ MOVED WITH THEIR TWO CHILDREN, NICK & BECKY, TO CELEBRATION, FLORIDA, TO REPORT ON THE GROWTH OF DISNEYS MODEL COMMUNITY. THEY ARE THE CO-AUTHORS OF "TEACHERS: TALKING OUT OF SCHOOL.

‘द शिकागो ट्रिब्यून’मध्ये त्या बातमीदार म्हणून काम करतात. ‘द लॉस एंजेल्स टाइम्स’ आणि ‘द न्यू यार्वÂ टाइम्स’ या वृत्तसंस्थांसाठीही त्या लिखाण करतात. आपले पती डग्लस प्रÂान्झ यांच्याबरोबर त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. यामध्ये ‘सेलिब्रेशन अॅन्ड डेथ ऑन द ब्लॅक सी’ या पुस्तकाचाही समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TO EK PAKISTANI Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more