CLARA KRAMER

About Author

Birth Date : 01/01/1927
Death Date : 11/09/2018


CLARA KRAMER IS THE TEENAGE DAUGHTER OF A JEWISH FACTORY OWNER AT THE OUTBREAK OF WAR IN EUROPE IN 1939. HER HOMETOWN OF ZOLKIEW IS INITIALLY IN THE RUSSIAN OCCUPIED PART OF POLAND. SHE WITNESSES SEVERAL FRIENDS AND FAMILY BEING KILLED OR DEPORTED BY THE SOVIETS, AND HEARS STORIES OF THEM BEING FORCED INTO LABOR.

क्लारा क्रेमर यांनी त्यांचं सारं आयुष्य होलोकॉस्टबद्दल भाषणं देणं आणि लोकांना त्याबद्दल सांगणं यासाठी वाहून घेतलं आहे. त्या ८१ वर्षांच्या आहेत, पण आजही असा एकही आठवडा जात नाही की, त्यांनी त्यांच्या अनुभवाविषयी एखादं भाषण दिलं नाही. क्लारांच्या श्रोतृवर्गात विद्यापीठांचे अध्यक्ष आणि राजकीय पक्षांचे पुढारी असे लोकही असतात, परंतु क्लारांना स्वत:ला लहान मुलांशी बोलायला आवडतं. न्यू जर्सी मधल्या कीन विद्यापीठात होलोकॉस्ट रिसोर्स सेंटर याच्या अनेक संस्थापकांपैकी त्या एक आहेत. या विद्यापीठात दरवर्षी १२०० शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. क्लारा क्रेमर न्यू जर्सीत राहतात. क्लारा क्रेमर बंकरमध्ये लपलेल्या असताना त्यांनी जी डायरी लिहिली, ती आता वॉशिंग्टन डी.सी. मधल्या होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम मध्ये सुरक्षित आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CLARAS WAR Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more