CRAIG COLLIE

About Author


CRAIG COLLIE IS A WELL-ESTABLISHED TELEVISION PRODUCER AND DIRECTOR, ORIGINALLY WORKING FOR ABC-TV ON FOUR CORNERS AND THE BIG COUNTRY. MORE RECENTLY, HE HAS BEEN PRODUCTION EXECUTIVE AT THE AUSTRALIAN FILM TV & RADIO SCHOOL (AFTRS) AND HEAD OF TV PRODUCTION AT SBS. HE IS CO-AUTHOR OF THE PATH OF INFINITE SORROW, THE KOKODA STORY FROM THE JAPANESE POINT OF VIEW.

क्रेग कोली हे एक सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. ‘एबीसी’ टीव्हीसाठी ते ‘फोर कार्नर्स’ आणि ‘द बिग कंट्री’ हे कार्यक्रम करतात. त्यांनी प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह ( कार्यकारी उत्पादक) म्हणून ऑस्ट्रेलिया फिल्म, टीव्ही आणि रेडिओसाठी काम केले आहे. ‘एसबीएस’मध्ये प्रॉडक्शनचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. ‘द पाथ ऑफ इन्फिनिट सॉरो’ या जपानी दृष्टिकोनातून लिहिलेल्या ‘कोकोडा’ कथेचे ते सहलेखक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NAGASAKI Rating Star
Add To Cart INR 400

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more