DAVID SERVAN-SCHREIBER

About Author

Birth Date : 21/04/1961
Death Date : 24/07/2011


DAVID SERVAN-SCHREIBER WAS A FRENCH PHYSICIAN, NEUROSCIENTIST AND AUTHOR. HE WAS A CLINICAL PROFESSOR OF PSYCHIATRY AT THE UNIVERSITY OF PITTSBURGH SCHOOL OF MEDICINE. HE WAS ALSO A LECTURER IN THE FACULTY OF MEDICINE OF UNIVERSITÉ CLAUDE BERNARD LYON 1.

डेव्हिड सर्व्हन-श्रेबर हे फ्रेंच चिकित्सक, न्यूरोसायंटिस्ट आणि लेखक होते. ते पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठात मानसोपचाराचे क्लिनिकल प्राध्यापक होते. ते युनिव्हर्सिटी क्लॉड बर्नार्ड ल्योन 1 च्या मेडिसिन फॅकल्टीमध्ये व्याख्याते देखील होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CANCER ROKHU YA Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more