DEBASISH ROY CHOWDHURY

About Author


DEBASISH ROY CHOWDHURY IS A JOURNALIST BASED IN HONG KONG AND HAS LIVED AND WORKED IN CALCUTTA, SAO PAULO, HUA HIN, BANGKOK, AND BEIJING. HE IS A JEFFERSON FELLOW AND A RECIPIENT OF MULTIPLE JOURNALISM PRIZES, INCLUDING THE HUMAN RIGHTS PRESS AWARD AND THE SOCIETY OF PUBLISHERS IN ASIA (SOPA) AWARD.

देबाशीष रॉयचौधरी हे हाँगकाँग स्थित पत्रकार असून त्यांनी कोलकता, साओ पावलो, हुआ हिन, बँकॉक आणि बीजिंग या ठिकाणी वास्तवात आणि काम केले आहे. ते जेफरसन फेलो असून त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना ह्यूमन राइट्स प्रेस अॅवॉर्ड आणि सोसायटी ऑफ पब्लिशर्स इन एशिया (एसओपीए) अॅवॉर्ड हे पुरस्कारही मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LOKSHAHICHYA HATTYESATHI Rating Star
Add To Cart INR 460

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more