DONALD T. PHILLIPS

About Author

Birth Date : 10/03/1952


A BEST-SELLING AUTHOR OF MAJOR WORKS OF NONFICTION, DONALD T. PHILLIPS IS KNOWN FOR HIS ABILITY TO TELL STORIES AND BRING HISTORY ALIVE WITH CRISP, COMPELLING PROSE. HIS TRILOGY ON AMERICAN LEADERSHIP (LINCOLN ON LEADERSHIP, THE FOUNDING FATHERS ON LEADERSHIP, MARTIN LUTHER KING, JR. ON LEADERSHIP) HAS WON WORLDWIDE ACCLAIM. HIS FIRST BOOK, LINCOLN ON LEADERSHIP, HELPED PAVE THE WAY TOWARD THE CREATION OF AN ENTIRE NEW GENRE OF BOOKS ON HISTORICAL LEADERSHIP. PHILLIPS HAS ALSO COLLABORATED ON BOOKS WITH MIKE KRZYZEWSKI, PHIL MICKELSON, GREG NORMAN, CAL RIPKEN, LIEUTENANT GENERAL RICARDO SANCHEZ, AND ESPNS GEORGE BODENHEIMER. DON PHILLIPS HAS APPEARED IN MANY NATIONAL AND INTERNATIONAL MEDIA FORUMS, INCLUDING CBS, ABC, AP, BLOOMBERG BUSINESS, CNBC, FOX MORNING TELEVISION, VOICE OF AMERICA ENGLISH LANGUAGE BROADCAST, NATIONAL PUBLIC RADIO, C-SPAN BOOKNOTES, THE AMERICAN FOOTBALL COACHES ASSOCIATION, AND THE ASPEN INSTITUTE. DON PHILLIPS HAS CONSULTED, COORDINATED LEADERSHIP SEMINARS, AND GIVEN MOTIVATIONAL SPEECHES FOR THE ORGANIZATIONS, AND MANY OTHERS.

डोनाल्ड टी.फिलिप्स हे लोकप्रिय लेखक आहेत . त्यांनी स्वत: तसेच सहलेखक म्हणून लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या 20 आहे .त्यांत लिंकन ऑन लीडरशिप , द फाउंडिंग फादर्स ऑन लीडरशिप व मार्टिन ल्युथर किंग ,ज्यु. ऑन लीडरशिप या अमेरिकेच्या नेतृत्वावरील पुस्तकत्रयीचाही समावेश आहे . एकोणिसाव्या शतकातील पेचप्रसंग हाताळण्याची अब्राहम लिंकन यांची पद्धत,डावपेच,रणनीती आजच्या काळातही लागू पडते ,हे दर्शवण्याचे अवघड काम डोनाल्ड टी. फिलिप्स यांनी लीलया पार पाडले आहे.लक्षवेधक शैली व ऐतिहासिक घटनांचे अचूक संदर्भ ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LINCOLN ON LEADERSHIP Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more