DONYA AL NAHI

About Author

Birth Date : 02/01/1965


DONYA AL-NAHI. AUTHOR, CHILD RECOVERY EXPERT & A MOTHER TO 4 AMAZING CHILDREN.

डोन्या अल्-नहि या मूळच्या डॉना टेपेन. लंडन येथे जन्मलेल्या या ब्रिटिश महिलेने त्यांच्या पहिल्या विवाहाच्या वेळी इस्लाम धर्म स्वीकारला. पहिल्या पतीपासून त्यांना मार्लन हा मुलगा झाला. त्यानंतर त्याला सोडून लंडनला परत आल्यावर तिथल्या एका उपाहारगृहात काम करणाNया महमूद या इराकी पुरुषाशी त्यांचा योगायोगाने परिचय झाला आणि त्याच्याशी विवाहबद्ध झाल्यावर खालिद, अमीरा आणि अल्ला अशी तीन अपत्यं झाली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HEROINE OF THE DESERT Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more