EDITED BY DR. NAGNATH KOTTAPALLE

About Author

Birth Date : 29/03/1948
Death Date : 30/11/2022


KOTAPALLE WAS BORN AT MUKHED IN NANDED DISTRICT. IN 1971, PH.D. AFTER GETTING IT, HE WORKED AS A LECTURER IN VARIOUS COLLEGES. FROM 1996 TO 2005, HE WAS THE HEAD OF MARATHI DEPARTMENT OF PUNE UNIVERSITY. DURING THE PERIOD FROM 2005 TO 2010, HE DR. BABASAHEB AMBEDKAR HELD THE RESPONSIBILITY OF VICE-CHANCELLOR OF MARATHWADA UNIVERSITY. HE IS THE PRESIDENT OF THE 86TH AKHIL BHARATIYA MARATHI SAHITYA SAMMELAN, APART FROM THIS HE HAS HELD THE POST OF PRESIDENT OF VARIOUS SAHITYA SAMMELANS.

कोतापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. १९७१मध्ये पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांतून व्याख्याता म्हणून काम केले. १९९६ ते २००५या कालावधीत ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी संभाळली. ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असून, याशिवाय त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. कविता, कथा, कादंबNया, समीक्षा, चरित्रे, संपादने व भाषांतरे अशी सर्वस्पर्शी विपुल साहित्यर्नििमती त्यांनी केली आहे. त्यांच्या काही कथासंग्रहांची िंहदी, उर्दू व इंग्रजी अशा भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. साहित्यसंस्था व महाविद्यालये येथे त्यांनी मराठी साहित्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी विविध समित्यांचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHETAKARYACHA ASUD Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.