GREG MORTENSON

About Author

Birth Date : 27/12/1957


GREG MORTENSON IS AN AMERICAN PROFESSIONAL SPEAKER, WRITER, VETERAN, AND FORMER MOUNTAINEER. HE IS A CO-FOUNDER AND FORMER EXECUTIVE DIRECTOR OF THE NON-PROFIT CENTRAL ASIA INSTITUTE AND THE FOUNDER OF THE EDUCATIONAL CHARITY PENNIES FOR PEACE.

ग्रेग मॉर्टेनसन हे अमेरिकन व्यावसायिक वक्ता, लेखक, अनुभवी आणि माजी गिर्यारोहक आहेत. ते ना-नफा सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि माजी कार्यकारी संचालक आणि पेनीज फॉर पीस या शैक्षणिक धर्मादाय संस्थेचे संस्थापक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
STONES INTO SCHOOLS Rating Star
Add To Cart INR 350
THREE CUPS OF TEA Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more