HARRIET LERNER

About Author

Birth Date : 30/11/1944


HARRIET LERNER HOLDS A DOCTORATE AND IS A POPULAR AND RESPECTED RELATIONSHIP EXPERT. HARRIET, BEST KNOWN FOR HER WORK ON THE PSYCHOLOGY OF WOMEN AND FAMILY RELATIONSHIPS, HAS SERVED AS A STAFF PSYCHOLOGIST AT THE MENNINGER CLINIC FOR OVER TWO DECADES. A NOTED LECTURER, WORKSHOP LEADER AND PSYCHOTHERAPIST, HARRIET HAS AUTHORED SEVERAL BESTSELLING BOOKS. SHE LIVES IN KANSAS WITH HER HUSBAND LAWRENCE AND TWO CHILDREN.

हॅरिएट लर्नर यांनी डॉक्टरेट संपादित केली असून त्या लोकप्रिय आणि सन्माननीय नातेसंबंध तज्ज्ञ आहेत. स्त्रिया आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या मानसशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हॅरिएट यांनी मेनिंजर क्लिनिकमध्ये दोन दशकांहून अधिक काळ मानसशास्त्रज्ञ कर्मचारी म्हणून काम केले आहे. एक प्रख्यात व्याख्याता, कार्यशाळा प्रमुख आणि मानसोपचारक असलेल्या हॅरिएट यांनी अनेक बेस्टसेलिंग पुस्तके लिहिली आहेत. पती लॉरेन्स आणि दोन मुलांसह त्या कॅन्ससमध्ये राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
27 %
OFF
HARRIET LERNER COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1020 INR 749
THE DANCE OF ANGER Rating Star
Add To Cart INR 240
THE DANCE OF DECEPTION Rating Star
Add To Cart INR 220
THE DANCE OF INTIMACY Rating Star
Add To Cart INR 240
THE MOTHER DANCE Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more