JACK CANFIELD

About Author

Birth Date : 19/08/1944


JACK CANFIELD IS AN AMERICAN AUTHOR, MOTIVATIONAL SPEAKER, CORPORATE TRAINER, AND ENTREPRENEUR. HE IS THE CO-AUTHOR OF THE CHICKEN SOUP FOR THE SOUL SERIES, WHICH HAS MORE THAN 250 TITLES AND 500 MILLION COPIES IN PRINT IN OVER 40 LANGUAGES. BORN: 19 AUGUST 1944 (AGE 77 YEARS), FORT WORTH, TEXAS, UNITED STATES SPOUSE: INGA MARIE MAHONEY (M. 2001), GEORGIA LEE NOBLE (M. 1978–1999), JUDITH OHLBAUM (M. 1971–1976) CHILDREN: ORAN CANFIELD, KYLE DANIA CANFIELD, RILEY JANE MAHONEY, TRAVIS MAHONEY, CHRISTOPHER N. CANFIELD

जॅक कॅनफिल्ड यांचा जन्म ऑगस्ट, १९४४मध्ये फोर्ट वर्थ, टेक्सास येथे झाला. त्यांनी शिक्षण, कार्यशाळा संयोजक, मानसोपचार तज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. कॅनफिल्ड यांची एकाच वेळी सात पुस्तके न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत आल्याने त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 41 total
CHICKEN SOUP FOR THE COUPLES SOUL Rating Star
Add To Cart INR 190
CHICKEN SOUP FOR THE FATHER & SON SO... Rating Star
Add To Cart INR 170
CHICKEN SOUP FOR THE FATHER & SON SO... Rating Star
Add To Cart INR 170
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 1 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE GRAND PARENTS S... Rating Star
Add To Cart INR 170
CHICKEN SOUP FOR THE GRAND PARENTS S... Rating Star
Add To Cart INR 170
CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS SOUL Rating Star
Add To Cart INR 220
CHICKEN SOUP FOR THE INDIAN DOCTORS ... Rating Star
Add To Cart INR 220
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL Rating Star
Add To Cart INR 200
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL BHAG 2 Rating Star
Add To Cart INR 195
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL BHAG 3 Rating Star
Add To Cart INR 150
1234

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more