JOAN LONDON

About Author


JOAN LONDON GRADUATED FROM THE UNIVERSITY OF WESTERN AUSTRALIA WITH A DEGREE IN ENGLISH AND FRENCH. HE HAS ALSO TAUGHT ENGLISH AS A SECOND LANGUAGE. HIS STORY COLLECTION SISTER SHIPS IN 1986, HIS FIRST NOVEL GILGAMESH IN 2002 AND HIS SECOND NOVEL THE GOOD PARENTS WON THE AGE BOOK OF THE YEAR AWARD IN 2009. LETTER TO CONSTANTINE WON THE 1994 STEEL RUDD AWARD AND THE WEST AUSTRALIAN PREMIERS AWARD FOR FICTION. ALSO, THE NOVEL GILGAMESH WAS NOMINATED FOR TWO AWARDS NAMELY ORANGE AWARD AND INTERNATIONAL IMPAC DUBLIN LITERARY AWARD.

जोन लंडन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधून इंग्लिश आणि प्रÂेंच या विषयांत पदवी संपादन केली आहे. द्वितीय भाषा म्हणून त्यांनी इंग्लिश या विषयाचे अध्यापनही केले आहे. त्यांच्या सिस्टर शिप्स या कथासंग्रहाला १९८६चा, तसेच गिल्गामेश या पहिल्याच कादंबरीला २००२चा आणि द गुड पेरेंट्स या दुसर्या कादंबरीला २००९चा एज बुक ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. लेटर टु कॉन्स्टंटाईन या पुस्तकाला १९९४ या वर्षीचा स्टील रुड पुरस्कार, तसेच कल्पित वाङ्मयासाठी दिला जाणारा वेस्ट ऑस्ट्रेलियन प्रीमिअर्स अवॉर्ड हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच गिल्गामेश या कादंबरीचे ऑरेंज पुरस्कार आणि इंटरनॅशनल आयएमपीएसी डब्लिन लिटररी अवॉर्ड या दोन पुरस्कारांसाठी नामांकन झाले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE GOLDEN AGE Rating Star
Add To Cart INR 320

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more