EDUCATION : MSC, MA (MARATHI LITERATURE), MBA, IIM, BANGALORE ADMINISTRATIVE CAREER : 1983 DEPUTY COLLECTOR, 2002 PROMOTION TO INDIAN ADMINISTRATIVE SERVICE, 2009 TO 2012 COLLECTOR KOLHAPUR,
MANAGING DIRECTOR, MAHARASHTRA FILM, THEATER AND CULTURAL DEVELOPMENT CORPORATION SINCE JUNE, 2012
AWARDS: MAHARASHTRA SAHITYA PARISHAD, PUNE, AMTE VACHAN MANDIR, ICHALKARANJI, ACHYUT BAN AWARD, NANDED, WANGMAY CHARCHA, BELGAON, NAGAR VACHANALAYA KADAMBARI AWARD, AHMEDNAGAR, STATE GOVT. AWARD FOR BEST NOVEL.
शिक्षण : एमएस्सी, एमए (मराठी साहित्य), एमबीए, आयआयएम, बेंगलोर प्रशासकीय कारकिर्द : १९८३ उपजिल्हाधिकारी, २००२मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती, २००९ ते २०१२ जिल्हाधिकारी कोल्हापूर,
जून, २०१२पासून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ
पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आमटे वाचन मंदिर, इचलकरंजी, अच्युत बन पुरस्कार, नांदेड, वाङ्मय चर्चा, बेळगांव, नगर वाचनालय कादंबरी पुरस्कार, अहमदनगर, राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार
महत्त्वाचे पुरस्कार : नासकॉम सोशल ऑनर पुरस्कार (२०१०), मंथन २०११ दक्षिण आशियायी पुरस्कार
प्रकाशित पुस्तके : कादंबरी : सलोमी, अंधेरनगरी, ऑक्टोपस, होते कुरूप वेडे, इन्किलाब विरुद्ध जिहाद
कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, अग्निपथ, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कथा संग्रहाचा पुरस्कार)
संकीर्ण : दूरदर्शन हाजिर हो! (बालनाट्य), मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित), बखर भारतीय प्रशासनाची प्रशासन नामा (वैचारिक)
इंग्रजी साहित्य : THE REAL HERO & OTHER STORIES (२००८),
सामाजिक कार्य : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष (१९९५), अक्षर प्रतिष्ठा परभणी या साहित्य विचार व्यासपीठाची स्थापना, कोल्हापूर येथे शाहू स्मारकाचे पुर्नज्जीवन व विस्तार, व्याख्यानमाला, साहित्यिक गोष्टी
व जिल्हा संमेलनाचे आयोजन, अक्षर अयान या नावाचा दिवाळी अंकाचे संपादन (२०१३) मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड