MAITREYEE JOSHI

About Author

Birth Date : 29/10/1956


MAITREYEE JOSHI HAS AUTHORED DRAMA SERIAL, SHORT STORIES & ARTICLES FOR ALL INDIA RADIO, MUMBAI AND AIR NAGPUR. HAVING AUTHORED SHORT STORIES FOR MARATHI MAGAZINES SUCH AS VIPULASHREE, KATHASHREE AND MANY MORE, SHE HAS BAGGED PRESTIGIOUS AWARDS ON REGIONAL AND STATE LEVEL…HAVING TRANSLATED 9 BOOKS, SHE HAS PROVEN HER EXPERTISE IN TRANSLATION FIELD ALSO. OUT OF WHICH 5 BOOKS ARE PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE. SOME OF HER TRANSLATED BOOKS ARE PUBLISHED BY SAHITYA ACADEMY. SHE HAS A SHORT PLAY FOR KIDS ON HER NAME TITLED ‘PROMISE’ WHICH IS BASED ON ENVIRONMENT AND THE SAME IS STAGED IN MUMBAI.

मैत्रेयी जोशी यांनी अनेक मासिकांतून स्वतंत्र कथांचे लेखन केले आहे. त्यांपैकी काही कथांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ’विपुलश्री’, ’कथाश्री’, ’बायजा’, ’मेनका’, ’वसंत’, ’रोहिणी’ अशा मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीवरून त्यांचे नभोनाट्य, श्रुतिका, कथा, ललित लेख इ. साहित्य प्रसारित झाले आहे. ‘सुब्बू द सिग्नल’, ‘स्लमगर्ल ड्रीमिंग’, ‘गर्नसी वाचक मंडळ,’ इ. इंठाजी पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AAISI AKSHARE Rating Star
Add To Cart INR 210
DENIAL : A MEMOIR OF TERROR Rating Star
Add To Cart INR 320
GOSHTA EKA KARANACHI Rating Star
Add To Cart INR 195
GUERNSEY VACHAK MANDAL Rating Star
Add To Cart INR 250
SLUMGIRL DREAMING Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more