MANJU KAPUR

About Author


MANJU KAPOOR IS A PROFESSOR OF ENGLISH AT MIRANDA HOUSE, DELHI. AFTER GRADUATING FROM MIRANDA HOUSE, HE COMPLETED HIS MA IN ENGLISH FROM DALHOUSIE UNIVERSITY, CANADA. DONE LATER HE DID M.PHIL FROM DELHI UNIVERSITY. DONE HER FIRST NOVEL, DIFFICULT DAUGHTERS, WON THE COMMONWEALTH PRIZE FOR THE EURASIAN CATEGORY.

मंजू कपूर दिल्लीतील मिरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मिरांडा हाऊस येथून आपली पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडा येथील डलहौसी विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. केले. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले. डिफिकल्ट डॉटर्स या त्यांच्या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांची आई वीरमती यांच्या आयुष्यातील घटनांचे प्रतिबिंब असणाऱ्या या कादंबरीची पार्श्वंभूमी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आहे. इतरही अनेक दर्जेदार पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. स्त्रियांचे लेखन आता चाकोरीबद्ध वाटा सोडून काळाबरोबर चालले आहे, याचा त्यांना अतिशय आनंद वाटतो. स्त्रियांकडे जगासमोर मांडण्यासारखे विचार खूप असतात, पण त्यांना पुरेसा वाव मिळत नाही. सामान्य स्त्रिया अजूनही बऱ्याच दडपणाखाली आहेत, हे माहीत असूनही त्यांच्या लिखाणाबद्दल समाजात बरीच उत्सुकता आहे,असे त्या म्हणतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
FAMILY Rating Star
Add To Cart INR 560

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.