MAURIZIO ONNIS & LUCA CRIPPA

About Author


"LUCA CRIPPA IS AN EXPERT IN THEOLOGY AND PHILOSOPHY. HE HAS WORKED AS A RESEARCH PROFESSOR AND EDITORIAL CONSULTANT FOR MANY YEARS. HE IS THE AUTHOR OF A NUMBER OF HISTORY TEXTBOOKS AND ESSAYS, HISTORICAL NOVELS AND DOCUMENTARIES. MAURIZIO ONNIS HAS TRAVELLED EXTENSIVELY IN DEVELOPING COUN- TRIES AND HAS STUDIED THE ANTHROPOLOGY AND HISTORY OF RELIGIONS AND CULTURES. HE HAS WRITTEN HISTORICAL NOVELS AND SCREENPLAYS."

लूका क्रिप्पा धर्मशास्र आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहे. संशोधक प्राध्यापक आणि संपादकीय सल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमासाठीची अनेक पुस्तके आणि निबंध, ऐतिहासिक कादंबर्‍यांचे आणि माहितीपटाचे लेखन त्यांनी केले आहे. तर मॉरीझिओ ओनिस यांनी अनेक विकसनशील देशांमध्ये प्रवास करून मानववंशशास्त्राचा आणि धर्म व संस्कृती यांचा अभ्यास केला आहे. त्यांनी ऐतिहासिक कादंबर्‍या आणि पटकथा लेखन विपुल प्रमाणात केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AUSCHWITZCHA PHOTOWALA Rating Star
Add To Cart INR 480

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more