METKAR ANJUSHREE

About Author

Birth Date : 26/11/1962


DR. ANJUSHREE METKAR HAS COMPLETED HER B. A. M. S. FROM PUNE UNIVERSITY. SHE HAS WORKED AS A RESIDENT MEDICAL OFFICER AT SADGURU SEVA MANDAL HOSPITAL, GHANSOLI. ALSO DID GENERAL PRACTICE AT DHARMAPURI, (DIST. SOLAPUR) FROM 1989 TO 1994. IN PUNE, SHE IS WORKING AS A GENERAL PRACTICE AND HERBAL BEAUTY CONSULTANT. SHE HAS BEEN WORKING WITH THE STUDENT HEALTH CHECK CAMP PROGRAM SINCE 1996. SHE IS ALSO WORKING IN THE FIELD OF WOMENS HEALTH, ILLNESS, FAMILY ADVISOR AND COUNSELOR. SHE IS A KNOWN BLOG WRITER AND POET.

डॉ. सौ. अंजुश्री अशोक मेटकर यांनी बी. ए. एम.एस. पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. सदगुरू सेवा मंडळ हॉस्पिटल, घनसोळी येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच धर्मपुरी,(जि.सोलापूर) येथे (१९८९ ते १९८४) जनरल प्रॅक्टिस केली (१९८९ ते १९८४). पुणे येथे त्यांनी जनरल प्रॅक्टिस व हर्बल ब्यूटी कन्सलन्टट म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या हेल्थ चेक कॅम्प प्रोग्राममध्ये त्या १९९६ पासून कार्यरत आहेत. स्त्रियांचे आरोग्य, आजार, कौटुंबिक सल्लागार व समुपदेशन त्या करतात. ब्लॉग रायटर म्हणून व कवयित्री म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHALA JANUN GHEU YA RUTUJA MENOPAUSE Rating Star
Add To Cart INR 80

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.