MICK CONEFREY

About Author


MICK CONFREY IS THE AUTHOR OF THE ACCLAIMED BOOK THE ADVENTURES HANDBOOK, PUBLISHED BY UNIVERSAL PICTURES, AS WELL AS THE BOOK HOW TO CLIMB MOUNT BLANK IN A SKIRT. MICK CONFREY IS AN INTERNATIONALLY RECOGNIZED FILMMAKER. HE HAS ALSO MADE MANY DOCUMENTARY FILMS FOR THE BBC. RACE FOR EVEREST IS ONE SUCH FILM. CONFREY CURRENTLY RESIDES IN NORTH OXFORD WITH HIS FAMILY.

युनिव्हर्सल पिक्चर्सतर्फे काढण्यात येत असलेल्या द अ‍ॅडव्हेंचर्स हॅण्डबुक या मान्यताप्राप्त पुस्तकाचा, तसेच हाऊ टू क्लाइंब माउंट ब्लँक इन अ स्कर्ट या पुस्तकाचा मिक कॉनफ्रे लेखक आहे. मिक कॉनफ्रे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला एक फिल्म निर्माता आहे. तसेच त्याने बीबीसीसाठीही अनेक डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या आहेत. रेस फॉर एव्हरेस्ट ही त्यातलीच एक फिल्म आहे. आपल्या कुटुंबीयांसमावेत कॉनफ्रे यांचे सध्या नॉर्थ ऑक्सफर्ड येथे वास्तव्य आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EVEREST 1953 Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.