MILIND JADHAO

About Author


MILIND JADHAO IS FROM A SMALL VILLAGE - SHELUD. WHICH IS LOCATED IN BULDANA DISTRICT. HE HAD COMPLETED HIS M.A.(ENGLISH) FROM NEAREST TALUKA PLACE CHIKHLI. HE ALSO COMPLETED THE VOCATIONAL COURCE D.ED. & B.ED. FOR THE TEMPERORY JOB HE SPENT A FEW YEARS AT LONAVLA. AT THAT TIME HE ATTRACTED TO HISTORICAL PLACES AND HE GOT A CHANCE TO VISIT MANY CULTURAL HERITAGE IN ALL OVER INDIA. HE SARTED HIS WRITING WITH SHORT STORIES & THE JOURNEY CAME TO THE NOVEL. HIS SOTRYBOOK LALLAT HAS OWN KAVI NARAYAN SURVEY LITERARY AWARD 2018. HIS STORY LALLATRESHA IS INCLUDED IN EDUCATIONAL SYLLABUS FOR B.COM 3RD YEAR IN SANT GADGEBABA AMRAVATI UNIVERSITY. HIS GUNDAL FALA, HAKKASOD, DEVDATT & SAMRAT CHANDRAGUPTA MAURYA ARE ALSO GOOD NOVELS.

मिलिंद जाधव यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील शेलुद या खेडेगावात झाला असून त्यांचे शिक्षण चिखली या तालुक्याच्या गावी एम.ए. (इंग्रजी) पर्यंत झाले आहे. सोबतच डी.एड्. व बी.एड्. या व्यावसायिक पदव्याही त्यांनी मिळविल्या आहेत. सध्या परभणी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तात्पुरत्या नोकरीच्या निमित्ताने काही काळ लोणावळा परिसरात घालवताना त्यांना ऐतिहासिक स्थळं पाहण्याची गोडी तर लागलीच, शिवाय देशभरातल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची संधीही मिळाली. त्यातून पूर्वीची इतिहासाची गोडी वाढत गेली. दरम्यान, कथालेखनापासून सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास कादंबरीच्या अंगणापर्यंत विस्तारला. त्यांच्या लल्लाट या कथासंग्रहास नाशिकचा कवी नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला असून त्यातील लल्लाटरेषा ही कथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.कॉम.च्या तृतीय वर्षाला अभ्यासव्रÂमात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यासोबतच त्यांच्या गुंडाळफळा, हक्कसोड, देवदत्त सम्राट चंद्रगुप्त मौर्य अशा एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AMIR KHUSRO Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.