MOHAN GOKHALE

About Author

Birth Date : 25/05/1950


MOHAN G.GOKHALE IS B.SC.LLB &D.B.M. AFTER WORKING IN ONE OF THE NATIONALISED BANKS FOR 39 YEARS, HE RETIRED AS A CHIEF MANAGER FROM THE BANK. HE IS AN AVID READER AND PROLIFIC TRANSLATOR.HE HAS HIS PERSONAL COLLECTION OF ABOUT MORE THAN ONE THOUSAND FIVE HUNDRED BOOKS. HIS COLLECTION OF BOOKS INCLUDES, BESIDES MARATHI, ENGLISH LITERATURE, BOOKS ON VARIOUS SUBJECTS SUCH AS,TRAVELOGUES FROM EARLIER ERAS, SOUTH/NORTH POLES, HIMALAYAN EXPLORATIONS/EXPEDITIONS ACCOUNTS,BOOKS ON WORLD WARS 1&2,HISTORY,GEOGRAPHY,MAP MAKING,SCIENCE AND CRITICAL ESSAYS ON POLITICAL, SOCIAL AND RELIGIOUS ISSUES. AS A NATURAL PROGRESSION, HIS VORACIOUS READING INSPIRED HIM TO TRY HIS HAND AT WRITING AND TRANSLATING ENGLISH BOOKS. HIS JOURNEY FROM ENTHUSIASTIC AND INQUISITIVE READER TO WRITER/TRANSLATOR OF SOME STANDING HAS BEEN REWARDING AND FULFILLING.

मोहन गोविंद गोखले यांनी बी.एस्सी. एलएल.बी.य डीबीए पदवी प्राप्त केली असून त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत ३९ वर्षे नोकरी केली. चीफ मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले गोखले यांनी वाचन-लिखाणाची आवड निग्रहाने जोपासली. त्यांच्या ग्रंथसंग्रहात इंग्रजी-मराठी अशी दीड हजारांहून अधिक पुस्तके आहेत. ललित साहित्याबरोबरच दोशेदेशींची प्रवासवर्णने, उत्तर-दक्षिण ध्रुव, जगातील पर्वतशिखरे, वाळवंटे, समुद्र, नद्या यांवरील धाडसी मोहिमांवरील पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. पहिले / दुसरे महायुद्ध, युद्धविषयक अनेक पुस्तके त्यांच्याकडे आहेत. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक अश विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदा त्यांनी रसिकतेने जोपासली आहे. विविधांगी वाचनाच्या चिंतन-मननातून त्यांना स्वतंत्रपणे लिहिण्याची प्रंरणा मिळाली. जिज्ञासू वाचक ते स्वतःच्या लेखनशैलीत लिहिणारा लेखक असाच त्यांचा साहित्यप्रवास आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
1912 ANTARCTICACHYA SHODHAT Rating Star
Add To Cart INR 450
ASADHYA TE SADHYA Rating Star
Add To Cart INR 395
BEIJINGCHE GUPIT Rating Star
Add To Cart INR 350
MAN VS OCEAN Rating Star
Add To Cart INR 450
ORIGIN Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book
TELSAMRAT Rating Star
Add To Cart INR 395
THE ELEVENTH COMMANDMENT Rating Star
Add To Cart INR 600
TBC Classic Book

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more