MRINALINI SAWANT

About Author

Birth Date : 18/05/1944


SMT. MRINALINI SHIVAJIRAO SAWANT IS THE WIFE OF MURTIDEVI AWARD WINNING AUTHOR, MRITYUNJAYKAR SHIVAJI SAWANT. SHE WAS BORN ON 18 MAY 1944. SHE INHERITED HER WRITING FROM HOME AS SHE HAD A PASSION FOR READING. SHE HAS DONE HER MASTERS IN ARTS IN HINDI FROM PUNE UNIVERSITY. AFTER THAT SHE TURNED TO WRITING. SHE ALSO CONSIDERED THE SUBJECT OF TRANSLATION AS CLOSER. SHE WAS THE FIRST TO TRANSLATE THE PLAY `MRITYUNJAYA` AND THE NOVEL `YUGANDHAR`. SHE HAS ALSO TRANSLATED `PURUSHOTTAMAYANA` INTO HINDI. THE HINDI TRANSLATION OF SHANTILAL BHANDARI`S BOOK `SARVODAYA TIRTHA` HAS ALSO BEEN DONE BY MRINALINI SAWANT.

श्रीमती मृणालिनी शिवाजीराव सावंत या मूर्तिदेवी पुरस्कार विजेते लेखक, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या पत्नी असून त्यांचा जन्म १८ मे १९४४ रोजी झाला. वाचनाचा वसा घरातूनच असल्यामुळे लेखनाचा वारसा त्यांना तिथूनच मिळाला. पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात एम. ए. केल्यानंतर त्या लिखाणाकडे वळल्या. त्यातही अनुवाद हा विषय त्यांनी अधिक जवळचा मानला. ‘मृत्युंजय’ हे नाटक आणि ‘युगंधर’ या कादंबरीचा अनुवाद त्यांनी सर्वप्रथम केला. तसेच ‘पुरुषोत्तमनामा’ या चरित-कहाणीचा ‘पुरुषोत्तमायन’ हा हिंदी अनुवाददेखील केला आहे. श्री. शांतीलाल भंडारी यांच्या भगवान महावीरावरील ‘सर्वोदय तीर्थ’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद देखील मृणालिनी सावंत यांच्या नावावर आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UTTUNG Rating Star
Add To Cart INR 790

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more