MUGDHA SHUKRE

About Author

Birth Date : 23/07/1969


MUGDHA SHUKRE IS AN ENGINEERING ( BE ELECTRONICS AND TELECOM) GRADUATE HAVING 20 YEARS OF WORK EXPERIENCE. MOSTLY IN A TEACHING AND TRAINING FIELD. READING IS HER NO.1 HOBBY. SHE LIKE AUTOBIOGRAPHIES AND REALITY BASED BOOKS. PRESENTLY SHE IS ENGAGED IN SHARE MARKET TRADING AND INVESTMENT AND ANOTHER INTERESTING FIELD!!!

शालेय वयापासून वाचनाची अत्यंत आवड . मराठी , इंग्रजी साहित्यातील नव्या , जुन्या गाजलेल्या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण वाचन . स्वतः अनेक स्पर्धात्मक लेखन व वक्तृत्व स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविलेला आहे. काही स्थानिक मासिके व वर्तमानपत्रात लेखन . भाषेचे सौदर्य आणि लेखनाची जादू हा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे . या औत्सुक्यातूनच अनुवाद करावासा वाटला . LOVE STORIES हे पुस्तक पारंपरिक प्रेमकथापेक्षा खूप वेगळे , आधुनिक स्त्रीच्या भावविश्वाशी जवळीक दर्शवणारे आहे . त्यामधील नायिका आणि त्यांची मनोभूमिका निश्चितच विचार करायला भाग पाडते . त्याचबरोबर मला शेअर मार्केट गुंतवणूक या विषयातही रुची आहे .
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ASA ASAVA AAIPAN Rating Star
Add To Cart INR 395
PREMKATHA Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more