NEALE DONALD WALSCH

About Author

Birth Date : 10/09/1943


NEIL DONALD WALSH LIVES WITH HIS WIFE IN NANCY IN SOUTHERN OREGON. THESE TWO HAVE STARTED A FOUNDATION ON A NON-PROFIT BASIS WITH THE AIM OF MAKING PEOPLE KNOW THEMSELVES. THIS FOUNDATION WORKS WITH THE AIM OF PERSONAL PROGRESS AND SPIRITUAL UNDERSTANDING OF PEOPLE. WALSH HIMSELF TRAVELS ACROSS THE UNITED STATES GIVING LECTURES AND CONDUCTING WORKSHOPS TO SPREAD THE MESSAGE OF THIS BOOK.

नील डोनाल्ड वॉल्श हे दक्षिण ओरॅगॉन प्रांतात नॅन्सी इथं आपल्या पत्नीसमवेत राहतात. माणसांना स्वत:चीच ओळख व्हावी, या उद्देशानं या दोघांनी ना नफा तत्त्वावर एक प्रतिष्ठान सुरू केलं आहे. माणसांची वैयक्तिक प्रगती होऊन आध्यात्मिक समज निर्माण करण्याच्या दृष्टीनं हे प्रतिष्ठान काम करतं. स्वत: वॉल्श संपूर्ण अमेरिकेत फिरून व्याख्यानं देतात आणि कार्यशाळाही आयोजित करून संवाद परमेश्वराशी या पुस्तकातील संदेशाचा प्रचार-प्रसार करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
26 %
OFF
NEALE DONALD WALSCH COMBO SET - 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 715 INR 529
SANVAD PARMESHWARASHI BHAG-3 Rating Star
Add To Cart INR 420
SANVAD PARMESHWARASHI PART-2 Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.