OZEKI RUTH

About Author

Birth Date : 12/03/1956


RUTH OZEKI (BORN IN NEW HAVEN, CONNECTICUT) IS A JAPANESE AMERICAN NOVELIST. SHE IS THE DAUGHTER OF ANTHROPOLOGIST FLOYD LOUNSBURY. OZEKI PUBLISHED HER DEBUT NOVEL, MY YEAR OF MEATS, IN 1998. SHE FOLLOWED UP WITH ALL OVER CREATION IN 2003. HER NEW NOVEL, A TALE FOR THE TIME BEING, WAS PUBLISHED ON MARCH 12, 2013. SHE IS MARRIED TO CANADIAN LAND ARTIST OLIVER KELLHAMMER, AND THE COUPLE DIVIDES THEIR TIME BETWEEN NEW YORK CITY AND VANCOUVER.

रूथ ओझेकी या पुरस्कार प्राप्त कादंबरीकार आणि चित्रकर्मी आहेत. ‘माय इयर ऑफ मीट्स’ आणि ‘ऑल ओव्हर क्रिएशन’ या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. ओझेकी यांचा जन्म आणि त्यांचे संगोपन कनेक्टिकट येथे झाले. त्यांचे वडील अमेरिकन तर आई जपानी आहे. जून २०१०मध्ये त्यांना झेन बुद्धिस्ट भिख्खू म्हणून दीक्षा देण्यात आली. ब्रिटिश कोलंबिया आणि न्यू यॉर्क इथे त्यांचे वास्तव्य आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KATHA YA KSHANACHI Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.