PAVITHRA K. MEHTA / SUCHITRA SHENOY

About Author


PAVITHRA MEHTA PAVITHRA K. MEHTA IS A WRITER FILMMAKER IN A FAMILY OF 21 AND STILL COUNTING EYE SURGEONS THIS MIGHT EXPLAIN HER FONDNESS FOR STOTIES THAT HELP PEOPLE SEE HER AWARD WINNING DOCUMENTORY INFINITE VISION FOLLOWED THE LIFE AND WORK OF DR V WHO IS HER GRANDUNCLE HE ONCE CREATED A NINE ITEM TO DO LIST FOR HER THAT SHE HAS YET TO COMPLETE ITEM 4 READS QUALITY CARE FOR ALL PAVITHRA IS DRAWN TO THE SPACE WHERE SERVICE AND STORYTELLING MEET SHE STARTED ARVINDS STORY ARCHIVE IN 2002 WHILE FREELANCING ON FILM AND WRITING PROJECTS FOR NONPROFITS IN INDIA LATER SHE HEADED THE VOLUNTEER PROGRAM AT BENETECH AN INNOVATIVE NONPROFIT IN SILICON VALLEY WHICH RUNS THE WORLDS LARGEST DIGITAL LIBRARY OF ACCESSIBLE BOOKS FOR PEOPLR WHO ARE BLIND SHE IS CURRENTLY ON THE BOARDS OF THE ARVIND EYE FOUNDATION AND SERVICE SPACE AN ORGANIZATION ROOTED IN INNER CHANGE THAT DESIGNS AND RUNS EXPERIMENTS IN GENEROSITY SHE CO LEADS ITS INSPIRING NEWS PORTAL DAILY GOOD AS WELL AS ITS PAY IT FORWARD RESTAURANT KARMA KITCHEN AND IS WORKING ON HER NEXT BOOK PAVITHRA STUDIED ENGLISH LITERATURE AND BROADCAST JOURNALISM SHE LIVES IN THE BAY AREA WITH HER HUSBAND AND TRAVELS BACK TO MADURAI EACH YEAR RUMI HILLSIDES AND OTHER NOBLE FRIENDS HELP HER WRITE SUCHITRA SHENOY SUCHITRA SHENOY GREW UP ON BEDTIME STORIES STEEPED IN SCIENCE AND A VIVID MORAL IMAGINATION THE ROBOTS WERE ALWAYS GOOD INTERMITTENTLY SHE WAS WHISKED TO INDIAN VILLAGES THERE THE STORIES WERE QUITE DIFFERENT NOT SURPRISINGLY SHE WAS DRAW TO WORK IN THE SOCIAL SECTOR IN LITTLE OVER A DECADE HER WORK HAS ENCOMPASSED HEALT CARE HOUSING EDUCATION AGRICULTURE AND FINANCIAL SERVICES SHE IS CURRENTLY WORKING ON ADDRESSING INCLUSIVE FINANCE AS THE CO FOUNDER OF A START UP DEDICATED TO FINANCIAL SERVICES FOR THE POOR AS A FOUNDING MEMBER OF THE INCLUSIVE MARKETS TEAM AT THE MONITOR GROUP AN INTERNATIONAL CONSULTING FIRM SHE EXAMINED MARKET BASED SOLUTIONS TO PROVERTY ESPECIALLY BUSINESS MODELS THAT SERVE THE POOR AS CUSTOMERS AND AS PRODUCERS SHE IS ON THE ADVISORY BOARD OF THE YOUTH 4 JOBS FOUNDATION WHICH WORKS CLOSELY WITH COMPANIES TO GIVE IMPOVERISHED YOUNG PEOPLE THE SKILLS THEY NEED FOR MEANINGFUL EMPLOYMENT SUCHITRA ENJOYS SHARING GOOD IDEAS ESPECIALLY INSPIRING ONES SHE HAS DONE SO AT DELOITTE RESEARCH COLUMBIA UNIVERSITY BUSINESS SCHOOL STANFORD UNIVERSITYS D SCHOOL AND THE BANGLADESH RURAL ADVANCEMENT COMMITTEE BRAC SHE HOLDS DEGREES FROM BRANDEIS UNIVERSITY AND THE LONDON SCHOOL OF ECONOMICS SHE IS MOVED BY WORDS MUSIC AND PHOTOGRAPHY

पवित्रा मेहता - परिचय दिग्दर्शक-सिनेनिर्मात्या असणाNया पवित्रा या नात्याने डॉ. व्हींच्या भाचेनात. इंग्रजी साहित्य आणि पत्रकारिता यांचं शिक्षण घेतलेल्या पवित्रा यांनी ‘इन्फायनाइट व्हिजन’ हा डॉ. व्हींच्या आयुष्यावर आधारित माहितीपट तयार केला. त्याला पुरस्कार प्राप्त झाला. भारतातल्या काही सेवाभावी संस्थांसाठी माहितीपट बनवण्यात व्यग्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीतल्या बेनिटेक या सेवाभावी संस्थेच्या अंधांसाठी डिजिटल लायब्ररी चालवण्याच्या प्रकल्पाचं नेतृत्व पवित्रा यांनी केलं. सध्या त्या अरविंद आय फाउंडेशन आणि सव्र्हिस स्पेस या संस्थांच्या विश्वस्त मंडळावर आहेत. त्याचबरोबर ‘डेली गुड’ या न्यूज-पोर्टलसाठी आणि त्यांच्या ‘कर्म-किचन’ या खानपानगृहासाठी पवित्रा काम करत असून, नवीन पुस्तकही लिहीत आहेत. अमेरिकेतील बे एरिया इथं आपल्या पतीसोबत स्थायिक असलेल्या पवित्रा दर वर्षी मदुराईला भेट देतात. सुचित्रा शेणॉय-परिचय ब्रँडिस विद्यापीठातून आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेल्या सुचित्रा यांना भाषा, संगीत आणि छायाचित्रण यांत विशेष रस आहे. साधारण एक दशकाच्या काळात त्यांनी आरोग्यसेवा, गृहनिर्माण, शिक्षण, शेती, आर्थिक व्यवस्था अशा विविधांगी क्षेत्रांत काम केलं आहे. सर्वसमावेशक आर्थिक व्यवस्थांची उभारणी आणि गरीब लोकांपर्यंत आर्थिक सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या एका प्रकल्पात त्या सध्या काम करत आहेत. मॉनिटर ग्रुप या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या इन्क्ल्युजिव्ह मार्वेÂट्स टीमच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. गरीब घरांतील युवकांना नोकरीच्या सुसंधीसाठी आवश्यक अशी कौशल्यं आत्मसात करण्याच्या कामी मदत करणाNया ‘यूथ फॉर जॉब फाउंडेशन’च्या सल्लागार मंडळावर सुचित्रा काम करत आहेत. नवनवीन प्रेरणादायक कल्पनांचा प्रसार करण्याचं काम त्यांनी डेल्टॉइट रिसर्च, कोलंबिया विद्यापीठ बिझिनेस स्कूल इ. संस्थांच्या माध्यमातून केलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DRUSHTIDATA Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more