PETER KUZNICK

About Author

Birth Date : 02/07/1941


PETER KUZNICK IS PROFESSOR OF HISTORY AND DIRECTOR OF THE AWARD WINNING NUCLEAR STUDIES INSTITUTE AT MERICAN UNIVERSITY AND IS A DISTINGUISHED LECTURER WITH THE ORGANIZATION OF AMERICAN HISTORIANS. HE HAS WRITTEN EXTENSIVELY ABOUT SCIENCE AND POLITICS, NUCLEAR HISTORY, AND COLD WAR CULTURE.

पीटर कुझनिक हे इतिहासाचे प्राध्यापक आणि अमेरिकन विद्यापीठाच्या पारितोषिकप्राप्त न्यूक्लिअर स्टडीज इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन हिस्टोरियन्स या संस्थेचे ते एक प्रतिष्ठित व्याख्याते आहेत. त्यांनी विज्ञान आणि राजकारण, आण्विक इतिहास आणि शीतयुद्धकालीन संस्कृती या विषयांवर विपुल लेखन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रवींद्र वानखडे, पुणे.

`छाटितो गप्पा` आज वाचुन झाले. खुप छान लिहिले आहे. लेखकाशी प्रत्यक्ष गप्पाच मारतोय असे वाटले. काही भावुक गोष्टी मनाला हळवं करून गेल्या. विदर्भातील वर्‍हाडी भाषा आपसूकच आपली असल्याची जाणीव होत राहते. मनातील भाव व्यक्त करण्यास ती अधीक सक्षम असल्याच दिसून येते. लेखकाने असेच लिखाण सुरू ठेवून सर्वांना आनंद देत राहावा. आता पुढील पुस्तकाची प्रतिक्षा आहे. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
अनील सहजे, नाशिक.

`महारुद्र` वाचून झालं. भीमरावांच्या व्यक्तित्वाचं कौतुक करू की लेखकाच्या लिखाणाचं ह्या विचारात पडायला झालं. पण एकाचंच का? अतिशय उत्तम कामगिरी लेखकाच्या हातून घडली आहे. ओघवत्या पाण्यासारखं, खळाळतं असं हे लेखन आहे.