PRADEEP NIFADKAR

About Author

Birth Date : 02/07/1962


PRADEEP NIPHADKAR IS WELL KNOWN AS A GHAZAL WRITER AND JOURNALIST. HE WORKED IN NEWSPAPERS LIKE SAKAL, LOKMAT, DESHDOOT FOR 26 YEARS. HE HAS HELD VARIOUS POSITIONS FROM DEPUTY EDITOR TO EXECUTIVE EDITOR. HE RAN A SPECIAL POETRY MAGAZINE CALLED KAVYADEEP FOR TWO YEARS. HE WAS THE FIRST MARATHI SPEAKER TO BE ELECTED UNOPPOSED AS THE PRESIDENT OF THE URDU SAHITYA PARISHAD.

प्रदीप निफाडकर गझलकार आणि पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत. सकाळ, लोकमत, देशदूत अशा वृत्तपत्रांमध्ये तब्बल २६ वर्षं त्यांनी काम केलं. उपसंपादकापासून कार्यकारी संपादकापर्यंत त्यांनी विविध पदं भूषविली आहेत.काव्यदीप नावाचे खास कवितेचे मासिक त्यांनी दोन वर्षे चालविले. उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषक अध्यक्ष होते.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MAHAVEER ANI ANTARTAP Rating Star
Add To Cart INR 420
MAHAVEER ANI NAMOKAR Rating Star
Add To Cart INR 420
MAHAVEER ANI SUTRA Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more