RAHUL RAINA

About Author


RAHUL RAINA DIVIDES HIS TIME BETWEEN OXFORD AND HIS NATIVE DELHI. TWENTY-EIGHT-YEAR-OLD RAHUL RUNS HIS CONSULTANCY IN BRITAIN FOR A FEW DAYS A YEAR, WORKS FOR A CHARITY AND TEACHES ENGLISH IN INDIA AT OTHER TIMES. HIS FIRST BOOK HOW TO KIDNAP THE RICH WAS PUBLISHED IN A HOUSE IN DELHIS CHALI.

राहुल रैना ऑक्सफर्ड आणि जन्मस्थळ दिल्ली यांमध्ये विभागून आपला वेळ व्यतित करतात. अठ्ठावीस वर्षीय राहुल वर्षातले काही दिवस ब्रिटनमधील आपली कन्सलटन्सी चालवतात, चॅरीटीसाठी काम करतात आणि इतर वेळी भारतात इंग्रजी विषय शिकवायच काम करतात. त्यांचं पहिलं पुस्तक हाऊ टू किडनॅप द रिच दिल्लीच्या चाळीतल्या घरातल्या उकाड्यात नावारुपाला आलंय.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HOW TO KIDNAP THE RICH Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more