RAKSHA BHARADIA

About Author


36-YEAR-OLD RAKSHA BHARADIA, A HOMEMAKER-TURNED-WRITER. SHE IS NOW THE FOUNDER OF A RELATIONSHIP WEBSITE BONOBOLOGY, AN INTERACTIVE PLATFORM TO RAVE, RANT, DISCUSS AND RESOLVE MODERN-DAY RELATIONSHIPS. BORN IN A MARWARI FAMILY IN KOLKATA, RAKSHA STUDIED POLITICAL SCIENCE AT THE LORETO COLLEGE

रक्षा भारदिया ‘चिकन सूप फॉर द इंडियन सोल’, ‘चिकन सूप फॉर द इंडियन टीन एज’ आणि ‘चिकन सूप फॉर द इंडियन आर्म्ड फोर्सेस सोल’ या बेस्ट सेलर पुस्तकांच्या संपादक आहेत. तसेच ‘मी : हॅन्डबुक फॉर लाइफ’, ‘ऑल अ‍ॅन्ड नथिंग’ आणि ‘रूट्स अ‍ॅन्ड विंग्ज’ या पुस्तकांच्या लेखिका आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे... अमरावती-पुणे

जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचनात आले आणि वैदर्भीय भाषेत उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटली ती म्हणजे -`अरे भल्ल्या मस्त आहेत बॉ या गप्पा!` प्रापंचिक, कार्यालयीन कामकाजातील गमतीजमती, आलेले बाका प्रसंग अशा ४५ कथांचा समावेश असलली ही मेजवानी खूपच रुचकर झालेली आहे. त्यात वैदर्भीय भाषेच्या लहेज्याची फोडणी पडल्यामुळे गप्पा अजूनच स्वादिष्ट ! प्रत्येक कथाप्रसंगांना समर्पक शीर्षक हे सुद्धा या पुस्तकाचे वैशिष्ट्ध ! आपल्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या गमतीशीर, भावनिक प्रसंगांची आठवण ह्या गप्पा करून देतात. यातील सर्वोत्तम भावनिक साद घालणाऱ्या कथा म्हणजे `गव्हातले खडे` आणि `पुरणामागची वेदना.` लहानपणी सिनेमा बघण्यासाठी पैसे जमवण्याची धडपड अर्थातच `हेराफेरी` वगैरे उत्तमच... मजेशीर... सर्व कथा वाचून पूर्ण झाल्यावर एक विचार मनात आला तो म्हणजे ह्या कथाप्रसंगांचा एक स्वतंत्र `गप्पांच्या मैफिली`चा किंवा `स्टैंड अप कॉमेडी` कार्यक्रम होऊ शकतो. हे पुस्तक वाचकांनी उत्स्फूर्तपणे घेऊन सर्वांनी ह्या गप्पांमध्ये मिसळून जावे हीच विनंती ! जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

Rajendra Ramchandra Patil

Our earth on the Greatest King and Hindu religion and temple protect.Hindvee swarajay ..!!! The great warrior Mahamrutanjay yodha, Chhawa,ajiky Shrimant Chhatrapati Shambhu Maharaj