ROOPA PAI

About Author


ROOPA WAS BORN IN A LINGAYAT FAMILY IN BANGALORE. SHE STARTED WRITING DURING HER 11TH STANDARD, FIRST WRITING ARTICLES FOR THE DECCAN HERALD. SHE WENT ON TO COMPLETE HER ENGINEERING DEGREE AND MOVED TO DELHI AFTER HER MARRIAGE. HERE SHE STARTED WRITING FOR THE CHILDRENS MAGAZINE TARGET.

रूपा पै या व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनिअर असल्या, तरी बालसाहित्याची निर्मिती ही त्यांची पहिली आवड आहे. ‘तारानॉट्स’ या भारतातील पहिल्या साहसकथामालिकेच्या त्या लेखिका आहेत. त्याशिवाय त्यांची आणखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. इतिहासाविषयी प्रेम, तरुण वयातील मुलांबरोबर संवाद साधण्याची आवड आणि बंगळूर या त्यांच्या जन्मस्थानाबद्दलची अपार ओढ या सर्वांमुळे त्यांनी बंगळूर शहरातील ‘बंगलोर वॉक्स’ नावाच्या यात्रा कंपनीमध्ये गाइड म्हणून काम स्वीकारलं. आपल्यानंतर जगानं आपल्याला ‘एक तृप्त आणि समाधानी जीवन जगलेली व्यक्ती’ म्हणून ओळखावं, अशी त्यांची इच्छा आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BHAGVATGITA Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more