S.L.KHUTWAD

About Author


S. L. KHUTWAD HAS MADE HIS MARK IN THE FIELD OF COMEDY LITERATURE. HE HAS BEEN WORKING AS A JOURNALIST IN SAKAL FOR THE LAST TWENTY-EIGHT YEARS. HIS FAVORITE SUBJECT IS CONSTRUCTIVE JOURNALISM AND HE HAS PUBLISHED MORE THAN TWO THOUSAND ARTICLES IN DAILY SAKAL. HUMOROUS ARTICLES ACCOUNT FOR THE LARGEST SHARE OF THEM. HE HAS AUTHORED FEATURES SUCH AS PANCHNAMA, JHANJHANIT, TADKA, BE DUNE PAACH, CHATURAI, TIRANDAJI, BOL GHUNGRACHE, NAMVANTANCHE KISSE, PARAVARCHYA GAPPA, DE THEVUN, SMRUTIGANDH ETC. IN SAKAL. HE HAS EDITED THE SUPPLEMENT DEVOTED TO COMEDY GUDGULYA FOR EIGHT CONSECUTIVE YEARS. HE HAD THE OPPORTUNITY TO CONDUCT A SPECIAL INTERVIEW WITH THE KING OF ENGLAND, PRINCE CHARLES. HE HAS PRESIDED OVER THE HUTATMA RAJGURU SAHITYA SAMMELAN HELD IN RAJGURUNAGAR. HE WAS ALSO THE PRESIDENT OF THE YASHWANTRAO CHAVAN SAHITYA SAMMELAN HELD IN PHALTAN.FOURTEEN OF HIS BOOKS HAVE BEEN PUBLISHED INCLUDING FUKTACHA TAP, F- F- FAJITICHA, NASTYA UCHAPATI, VARATIMAGOON GHODE, MAIFAL KISSYANCHI, NIVDAK GUDGULYA, HASYACHA MALA, ZANZANIT AND SO ON. HE HAS BEEN HONORED WITH THE STATE-LEVEL ACHARYA ATRE SAHITYIK PURASKAR, GRAMIN SAHITYA PURASKAR, TORNA PURASKAR, SAHYADRINANDAN SAHITYA PURASKAR OF TWO ORGANIZATIONS FOR WRITING HUMOROUS LITERATURE. HE HAS PUBLISHED MORE THAN THREE HUNDRED HUMOUROUS STORIES IN VARIOUS DIWALI SPECIAL ISSUES IN MAGAZINES SUCH AS MADHUKAR PATKARS “AWAAJ” ALONG WITH JATRA, DAILY SAKAL, HASYARANG, DHAMAL DHAMAKA, HASYANGAN, VIDUSHAK, SARANSH, HA HA HA, NIRANJAN, WORLD SAAMNA.HE HAS ALSO GIVEN LECTURES ON THE TOPIC “IMPORTANCE OF HUMOUR IN LIFE” WORLDWIDE.

विनोदी साहित्यामध्ये सु. ल. खुटवड यांनी आपला आपल्या शैलीचा ठसा उमटवला आहे. सकाळ मध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. विधायक पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. सकाळ मध्ये दोन हजारांपेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये विनोदी लेखांचा सर्वाधिक वाटा आहे. पंचनामा, झणझणीत, तडका, बे दुणे पाच, चतुराई, तिरंदाजी, बोल घुंगराचे, नामवंतांचे किस्से ,पारावरच्या गप्पा, दे ठेवून, स्मृतीगंध आदी सदरांचे त्यांनी सकाळ मध्ये लेखन केले आहे. गुदगुल्या या विनोदाला वाहिलेल्या पुरवणीचे सलग आठ वर्षे त्यांनी संपादन केले आहे. इंग्लंडचे राजे प्रिन्स चार्ल्स यांची विशेष मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली होती. राजगुरूनगर येथे भरलेल्या हुतात्मा राजगुरू साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले आहे. तसेच फलटण येथे भरलेल्या यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. फुकटचा ताप, फ- फ- फजितीचा, नस्त्या उचापती, वरातीमागून घोडं, मैफल किस्स्यांची, निवडक गुदगुल्या, हास्याचा मळा, झणझणीत आदी चौदा पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. विनोदी साहित्य लेखनाबद्दल दोन संस्थांचे राज्यस्तरीय आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, तोरणा पुरस्कार, सह्याद्रीनंदन साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरवले आहे.मधुकर पाटकर यांचा आवाज, तसेच जत्रा, दै. सकाळ, हास्यरंग, धमाल धमाका, हास्यांगण, विदूषक, सारांश, हाऽऽहाऽऽहाऽऽ, निरंजन, वर्ल्ड सामना आदी पंचवीस दिवाळी अंकातून सुमारे तीनशे विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. विनोदाचे जीवनातील स्थान या विषयावर राज्यभरात त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
HASYACHI LAAT Rating Star
Add To Cart INR 240
JANUBHAU Rating Star
Add To Cart INR 300
KAGDI GHODE Rating Star
Add To Cart INR 260
NASTI PANCHAIT Rating Star
Add To Cart INR 360
VINODACH GURHAL Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more