SALMAN RUSHDIE

About Author


SALMAN RUSHDIE IS THE AUTHOR OF FOURTEEN PREVIOUS NOVELS, INCLUDING MIDNIGHTS CHILDREN (FOR WHICH HE WON THE BOOKER PRIZE AND THE BEST OF THE BOOKER), THE SATANIC VERSES, AND QUICHOTTE (WHICH WAS SHORTLISTED FOR THE BOOKER PRIZE). A FORMER PRESIDENT OF PEN AMERICAN CENTER, RUSHDIE WAS KNIGHTED IN 2007 FOR SERVICES TO LITERATURE AND WAS MADE A COMPANION OF HONOUR IN THE QUEENS LAST BIRTHDAY HONOURS LIST IN 2022.

सलमान रश्दी याआधी लिहिलेल्या चौदा कादंबर्‍यांचे लेखक आहेत- LUKA AND THE FIRE OF LIFE, GRIMUS, MIDNIGHTS CHILDREN (या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट बुकर असा पुरस्कार मिळाला होता.), SHAME, THE SATANIC VERSES, HARUN AND THE SEA OF STORIES, THE MOORS LAST SIGH, THE GROUND BENEATH HER FEET, FURY, SHALIMAR THE CLOWN, THE ENCHANTRESS OF FLORENCE, TWO YEARS EIGHT MONTHS AND TWENTY-EIGHT NIGHTS, THE GOLDEN HOUSE आणि QUICHOTTE (ही बुकर पारितोषिकासाठीच्या अंतिम यादीत होती), आणि एक कथा-संग्रह EAST-WEST. त्यांनी ललितेतर लेखनही केले आहे. ती पाच पुस्तके आहेत- THE JAGUAR SMILE, IMAGINARY HOMELANDS, STEP ACROSS THIS LINE, JOSEPH ANTON AND LANGUAGES OF TRUTH. लेखक अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅन्ड लेटर्सचे सदस्य आहेत आणि न्यू यॉर्क विद्यापीठात ख्यातनाम निवासी लेखक आहेत. PEN या संघटनेच्या अमेरिकन केंद्राचे ते माजी अध्यक्ष आहेत. २००७मध्ये रश्दींना त्यांच्या साहित्य-सेवेबद्दल नाइट हा किताब देण्यात आला आणि राणीच्या अखेरच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ जी पुरस्कारांची यादी २०२२ मध्ये केली गेली त्यात रश्दी ‘कम्पॅनिअन ऑफ ऑनर’ म्हणून गौरवले गेले.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
HAROUN AANI GOSHTINCHA SAMUDRA Rating Star
Add To Cart INR 280
VICTORY CITY Rating Star
Add To Cart INR 520

Shop by

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more