SHARAYU PHALKE SUMMANWAR

About Author


SHARYU SAMMANWAR IS AN ECONOMICS GRADUATE (HONS) FROM LADY SHRI RAM COLLEGE, DELHI. AFTER THAT, SHE WORKED IN A BANK FOR 27 YEARS. SHE LIVED ALL OVER INDIA FOR WORK AND WAS ALSO IN EUROPE FOR A FEW YEARS BEFORE RETIREMENT. AFTER THAT, SHE DEVOTED HER TIME TO WRITING. HER FIRST NOVEL IS CALLED ‘SHAURYA’. BOTH HER FATHER AND HUSBAND WERE ARMY OFFICERS. SHE HAS TWO CHILDREN AND FOUR GRANDCHILDREN. HER ONLY REGRET IS THAT SHE NEVER GOT TO MEET HER FAMOUS GREAT-GRANDFATHER DADASAHEB PHALKE. SHE FEELS THAT SHE COULD HAVE LEARNED A LOT FROM HIM. SHE LOVES WATCHING MOVIES. SHE WROTE THIS BOOK TO EXPRESS HER GRATITUDE TO HER GREAT-GRANDFATHER FOR GIVING INDIA SUCH A GLORIOUS CINEMA.

शरयू सम्मनवार दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजच्या इकॉनॉमिक्स विषयाच्या पदवीधारक (ऑनर्स) आहेत. त्यानंतर त्यांनी २७ वर्षे बँकेत नोकरी केली. त्यांनी सर्व भारतभर नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य केले आणि रिटायरमेंट पूर्वी काही वर्षं त्या युरोपमध्ये सुद्धा होत्या. त्यानंतर त्यांनी लेखनाला वेळ दिला. त्यांच्या पहिल्या कादंबरीचं नाव ‘शौर्य’ हे आहे. त्यांचे पिता आणि पती दोघेही आर्मी ऑफिसर होते. त्यांना दोन मुले आणि चार नातवंडं आहेत. त्यांना एकच खंत वाटते की त्या ख्यातकीर्त चुलत पणजोबा दादासाहेब फाळके यांना कधीच भेटू शकल्या नाहीत. त्यांच्याकडून खूप शिकता आलं असतं असं त्यांना वाटतं. त्यांना सिनेमे पाहायला आवडतं. भारताला अशा वैभवसंपन्न सिनेसृष्टी बहाल करणार्‍या आपल्या चुलत पणजोबांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE SILENT FILM Rating Star
Add To Cart INR 399

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more