SHEELA RAWAL

About Author


"SHEELA RAWAL IS CURRENTLY THE INVESTIGATIVE EDITOR AT ABP NEWS. SHE HAS NEARLY THREE DECADES OF INVESTIGATIVE JOURNALISM EXPERIENCE IN PRINT AND TELEVISION MEDIA. BETWEEN 1993 AND 2004, SHE WORKED AS A SPECIAL CORRESPONDENT IN THE INDIA TODAY GROUP. SHE IS ALSO A POLITICAL COMMENTATOR AND BUSINESS ANALYST AND PARTICIPATES IN MANY INTERNATIONAL NEWS NETWORKS SUCH AS NEWS, STAR ASIA AND BBC RADIO. HE HAS DONE MASTERS IN ECONOMICS AND SOCIOLOGY FROM MUMBAI UNIVERSITY. THIS IS HIS FIRST BOOK."

शीला रावळ या सध्या एबीपी न्यूजमध्ये ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह एडिटर’ आहेत. त्यांना प्रिंट व टेलिव्हिजन या माध्यमांतील ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह’ पत्रकारितेचा सुमारे तीन दशकांचा अनुभव आहे. १९९३ ते २००४ या दरम्यान त्या ‘इंडिया टुडे’ समूहात ‘विशेष संवाददाता’ म्हणून कार्यरत होत्या. त्या राजकीय भाष्यकार व बिझिनेस विश्लेषकही असून, त्या न्यूज, स्टार एशिया व बीबीसी रेडिओ अशा अनेक आंतरराष्ट्रीय न्यूज नेटवर्कवरील कार्यक्रमात सहभागी असतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GODFATHERS OF CRIME Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more

TEEN DAGADACHI CHUL
TEEN DAGADACHI CHUL by VIMAL MORE Rating Star
Dnyaneshwar Babruvahan Gund

अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....