SHIV SHIVKUMAR

About Author


SHIV SHIVAKUMAR, OR SHIV AS HE IS POPULARLY KNOWN, IS ONE OF INDIAS LONGEST-SERVING CEOS. HE IS CURRENTLY THE GROUP EXECUTIVE PRESIDENT AT ADITYA BIRLA GROUP. HE HAS WORKED ACROSS MULTIPLE INDUSTRIES AND CATEGORIES, AND HAS HANDLED OVER SIXTY BRANDS IN HIS CAREER. HE WAS CEO FOR NOKIA IN INDIA AND SUBSEQUENTLY LED THE COMPANYS EMERGING MARKETS UNIT; HE WAS ALSO CHAIRMAN AND CEO FOR PEPSICO SOUTH ASIA. HE IS REGARDED AS ONE OF INDIAS LEADING MANAGEMENT AND LEADERSHIP THINKERS AND SPEAKERS.

शिव म्हणून प्रसिद्ध असणारे शिव शिवकुमार हे भारतातील सर्वात दीर्घ काळ कार्यरत असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. ते सध्या आदित्य बिर्ला समूहाचे समूह कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक उद्योगसमूहांमध्ये विविध श्रेणींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत साठहून अधिक ब्रँड हाताळले आहेत. ते नोकियाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर त्यांनी कंपनीच्या उदयोन्मुख बाजार युनिटचे नेतृत्व केले; ते पेप्सिको दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. ते भारतातील आघाडीचे व्यवस्थापन आणि नेतृत्व विचारवंत आणि वक्ते म्हणून ओळखले जातात. २०२१ साली पेंग्विन रॅण्डम हाऊस इंडियाचे प्रकाशित केलेल्या ‘द राईट चाईस’ या प्रसिद्ध पुस्तकाचे ते लेखक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE ART OF MANAGEMENT Rating Star
Add To Cart INR 399

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.