SHRABANI BASU

About Author


SHRABANI BASU IS AN INDIAN JOURNALIST AND HISTORIAN, AND THE AUTHOR OF SEVERAL BOOKS INCLUDING VICTORIA & ABDUL: THE TRUE STORY OF THE QUEENS CLOSEST CONFIDANT, WHICH WAS BASED ON THE FRIENDSHIP BETWEEN QUEEN VICTORIA AND ABDUL KARIM. IT WAS SUBSEQUENTLY ADAPTED INTO THE FILM VICTORIA & ABDUL.

श्राबनी बासू एक भारतीय पत्रकार आणि इतिहासकार आहेत आणि व्हिक्टोरिया आणि अब्दुल: द ट्रू स्टोरी ऑफ द क्वीन्स क्लोजेस्ट कॉन्फिडंट यासह अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत, जी राणी व्हिक्टोरिया आणि अब्दुल करीम यांच्या मैत्रीवर आधारित होती. त्यानंतर व्हिक्टोरिया आणि अब्दुल या चित्रपटात त्याचे रुपांतर झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SPY PRINCESS Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more