SHRI J JOSHI

About Author


"HE WAS A MARATHI NOVELIST FROM MAHARASHTRA, INDIA. HE WROTE SEVERAL NOVELS, SHORT STORIES, AND ESSAYS, INCLUDING AWARD-WINNING NOVEL ANANDI GOPAL, WHICH IS A FICTIONAL ACCOUNT OF THE LIFE OF ANANDI GOPAL JOSHI. THE NOVEL WAS LATER ADAPTED INTO AN AWARD-WINNING PLAY ANANDI GOPAL. HE ALSO AUTHORED A BIOGRAPHY OF R. D. KARVE TITLED RAGHUNATHACHI BAKHAR . HE TRANSLATED GUIDE A BOOK BY R K NARAYAN, A BEND IN GANGES BY MANOHAR MALGAONKAR IN MARATHI."

"मराठी कादंबरीकार आणि अनुवादक. त्यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध लिहिले. त्यातील एक महत्वाची कादंबरी म्हणजे आनंदीबाई जोशी यांच्यावरील आनंदी गोपाळ. या कादंबरीवरून पुढे आनंदी गोपाळ हे पुरस्कार विजेते नाटक आले. त्यांनी र. धों. कर्वे यांच्यावरील रघुनाथाची बखर हे चरित्रही लिहिले. आर. के. नारायण यांच्या गाईड, अमृता प्रीतम यांच्या पुरोची कहाणी सोबत मनोहर माळगांवकर यांच्या इथे थबकली गंगामाई अशा अनेक अभिजात कलाकृतींचा अनुवाद श्री ज जोशी यांच्या नावे आहे. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ITHE THABAKALI GANGAMAI Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more