SUNITA KATTI

About Author


SUNITA KATTI IS A TEACHER, WRITER AND TRANSLATOR . SHE WORKED AS A HINDI-SANSKRIT TEACHER FOR TWENTY-EIGHT YEARS IN BANGALORE . SHE WAS FASCINATED BY THE MAGIC OF LANGUAGES AND READING SINCE HER CHILDHOOD . HENCE SHE DID HER M.A. IN HINDI- SANSKRIT , B.ED. IN HINDI AND CERTIFICATE COURSE OF JOURNALISM IN MARATHI . SHE HAS WRITTEN A NUMBER OF STORIES IN HINDI AND MARATHI FOR CHILDREN WHICH WERE PUBLISHED IN NANDAN, PARAG , BALABHARATEE , MELA MAGAZINES IN HINDI AND KUMAR , KISHOR MAGAZINES IN MARATHI . SHE HAS TRANSLATED MANY MARATHI BOOKS IN HINDI AND ENGLISH BOOKS IN MARATHI AND HINDI .

सुनीता कट्टींना लहानपणापासूनच भाषांची व वाचनाची आवड आहे . त्यामुळेच त्यांनी हिंदी-संस्कृतमध्ये एम.ए., हिंदीमध्ये बी.एड. व मराठीत सर्टिफिकेट कोर्स ऑफ जर्नालिजम केला . त्यांनी मुलांसाठी बरेच लेखन केले आहे. त्यांच्या हिंदी गोष्टी नंदन,पराग,बालभारती, मेला या प्रथितयश मासिकांमधे व मराठी गोष्टी कुमार,किशोर मासिकांमधे प्रसिद्ध झालेल्या आहेत . त्यांनी अठ्ठावीस वर्षे बेंगळूरूच्या शाळांमध्ये हिंदी-संस्कृत शिक्षिकेचे काम केलेले आहे . .सेवानिवृत्तीनंतर त्या परत जोमाने लेखन- अनुवादाकडे वळलेल्या आहेत . मराठी ,हिंदी त्यांची लेखन - अनुवाद भाषा असून त्या इंग्रजी,हिंदी व मराठीतून अनुवाद करतात .
Sort by
Show per page
Items 1 to 8 of 8 total
A NOTE FROM ICHIYO Rating Star
Add To Cart INR 200
AMNESTY Rating Star
Add To Cart INR 350
CHHOTYA SHAHARACHA DARYA Rating Star
Add To Cart INR 295
CHICKEN SOUP FOR THE SOUL ALL IN THE... Rating Star
Add To Cart INR 280
CHICKEN SOUP FOR THE SOUL ALL IN THE... Rating Star
Add To Cart INR 280
DEVAJICHE OFFICE Rating Star
Add To Cart INR 240
NEVER TO RETURN (MARATHI) Rating Star
Add To Cart INR 420
SPARE Rating Star
Add To Cart INR 999

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more