TEHMINA DURRANI

About Author

Birth Date : 18/02/1953


TEHMINA DURRANI IS A PAKISTANI AUTHOR, ARTIST, ACTIVIST ON WOMENS AND CHILDRENS RIGHTS, AND THE CURRENT FIRST LADY OF PAKISTAN BEING MARRIED TO PRIME MINISTER SHEHBAZ SHARIF.

तेहमीना दुर्राणी या पाकिस्तानी लेखिका, कलाकार, महिला आणि मुलांच्या हक्कांवरील कार्यकर्त्या आहेत आणि पाकिस्तानच्या सध्याच्या पहिल्या महिला , पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी विवाहित आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BLASPHEMY Rating Star
Add To Cart INR 260

Shop by

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more