THAKUR ANAND

About Author

Birth Date : 01/06/1945


A RETIRED OFFICER FROM BANK OF INDIA AND A DEGREE HOLDER IN ARTS, MR. ANAND THAKUR HAS TAKEN HIS SECOND INNINGS AS A WRITER VERY SERIOUSLY. NOWADAYS HE IS BUSY WRITING AND TRANSLATING. TILL DATE 9 OF HIS MARATHI BOOKS AND ONE ENGLISH BOOK HAS BEEN PUBLISHED. YET ANOTHER 8-9 BOOKS ARE ON THE WAY FOR PUBLISHING.

आनंद ठाकूर यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते कला शाखेचे पदवीधर आहेत. बँक ऑफ इंडियात ते कार्यरत होते. 2000मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आता ते पूर्ण वेळ लेखन व भाषांतर करतात. आतापर्यंत त्यांची नऊ मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तसेच एक इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाले आहे. त्यांची आठ-नऊ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE BRIDGE ON THE RIVER KWAI Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more