TONY HSIEH

About Author


LINKEXCHANGE, A COMPANY FOUNDED BY TONY SHAY AT THE AGE OF 24 IN 1999, WAS SOLD TO MICROSOFT FOR $265 MILLION. TONY THEN INVESTED HIS OWN MONEY IN ZAPPOS AND BECAME A CONSULTANT TO ZAPPOS. OVER TIME BECAME CEO. HE TOOK ZAPOS ANNUAL MERCHANDISE SALES FROM ZERO TO ONE BILLION (ONE BILLION) DOLLARS AND MADE IT TO FORTUNE MAGAZINES LIST. TONY SHAY CURRENTLY LIVES IN LAS VEGAS WITH HIS CAT.

टोनी शे याने सन १९९९मध्ये वयाच्या २४व्या वर्षी स्थापन केलेली ‘लिंकएक्स्चेंज ही कंपनी २६कोटी ५लाख (२६५ मिलियन) डॉलर्सना ‘मायक्रोसॉफ्ट ला विकली. त्यानंतर टोनीने झापोस कंपनीत स्वत:चे पैसे गुंतवले आणि तो झापोसचा सल्लागार झाला. कालांतराने सी.ई.ओ झाला. त्याने `झापोसच्या मालाची वार्षिक विक्री शून्यापासून एक अब्ज (एक बिलियन) डॉलर्सवर नेली आणि फॉर्चून मासिकाच्या यादीत प्रवेश मिळवला. टोनी शे सध्या लास व्हेगास येथे त्याच्या मांजरासमवेत आयुष्य जगत आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DELIVERING HAPPINESS Rating Star
Add To Cart INR 430

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more