TUHIN SINHA

About Author


TUHIN AMAR SINHA IS AN INDIAN AUTHOR OF POLITICAL THRILLERS, ROMANCE NOVELS AND NON-FICTION WORKS. HE HAS ALSO BEEN ACTIVE AS A NEWSPAPER COLUMNIST AND SCRIPTWRITER FOR TELEVISION. SINCE 2016, SINHA HAS BEEN A SPOKESPERSON FOR THE BHARATIYA JANATA PARTY.

तुहिन अमर सिन्हा हे राजकीय थ्रिलर, प्रणय कादंबऱ्या आणि नॉन-फिक्शन कृतींचे भारतीय लेखक आहेत. ते वृत्तपत्रातील स्तंभलेखक आणि टेलिव्हिजनसाठी पटकथा लेखक म्हणूनही सक्रिय आहेत. 2016 पासून सिन्हा हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THAT THING CALLED LOVE Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more