VIJAY PARANJPE

About Author

Birth Date : 24/04/1966


VIJAY PARANJAPE IS AN AUTOMOBILE ENGINEER. HE HAS TRANSLATED FROM HINDI, ENGLISH, GUJARATI TO MARATHI. IT HAS ALSO BEEN TRANSLATED FROM MARATHI TO OTHER LANGUAGES. HE HAS HANDLED ALMOST ALL FORMS OF LITERATURE IN THIS JOURNEY OF TRANSLATION. HE HAS ALSO DONE THE WORK OF TRANSLATION OF EDUCATIONAL BOOKS.

विजय परांजपे ऑटोमोबाईल इंजिनिअर आहेत. त्यांनी हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेतून मराठीत अनुवाद केले आहेत. मराठीतूनही अन्य भाषांत अनुवाद केले आहेत. अनुवादाच्या या प्रवासात साहित्याचे जवळजवळ सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. शैक्षणिक पुस्तकांच्या अनुवादाचं कामही त्यांनी केलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE GOLDEN AGE Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.